शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
5
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
6
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
7
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
8
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
9
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
10
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
11
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
12
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
13
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
14
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
15
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
16
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
17
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
18
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
19
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
20
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?

ट्रेलर चोरी करणारी टोळी गजाआड

By admin | Updated: January 26, 2017 03:30 IST

जेएनपीटी, उरण परिसरातून ट्रेलर चोरून त्याची पनवेल परिसरात परस्पर विक्र ी करणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखा २ पनवेलने गजाआड

पनवेल : जेएनपीटी, उरण परिसरातून ट्रेलर चोरून त्याची पनवेल परिसरात परस्पर विक्र ी करणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखा २ पनवेलने गजाआड केले असून त्यांच्या अटकेमुळे अनेक ट्रेलर चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.सीबर्ड कंटेनर यार्ड द्रोणागिरी येथून ट्रेलर क्र मांक एमएच ०६ एक्यू १४३४ हा पार्किंगमध्ये उभा ठेवला असता अज्ञात चोरट्यांनी त्याला चोरून नेला होता. त्यानुसार गुन्हे शाखा पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी.कोल्हटकर यांच्यासह सपोनि बबन जगताप, किरण भोसले, आदींच्या पथकाने आरोपींचा शोध घेण्यास सुरु वात केली. दरम्यान, खबऱ्याकडून बोरले येथे जय मल्हार ढाबा या ठिकाणी चोरी केलेल्या ट्रेलरची विक्र ी होणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचला असता त्यांना संशयित ट्रेलर नंबर प्लेट बदललेल्या स्थितीत आढळून आला. याप्रकरणी त्यांनी मंगेश भगवान ठाकूर धुतूम, व शंभू शिवानंद शेट्टी कळंबोली यांना ताब्यात घेतले.