शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल फायनलपूर्वी मोठी बातमी! दोन्ही संघांचे दोन महत्वाचे खेळाडू अनफिट; आणखी एक खेळाडू... 
2
“राज ठाकरे आहेत, तोपर्यंत कुणीही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाहीत”; मनसे नेते थेट बोलले
3
IPL 2025 Final: RCB की PBKS? पाऊस पडला तर कुणाचं स्वप्न जाईल 'पाण्यात'? नियमात स्पष्ट म्हटलंय की...
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात, माजी मंत्र्याशीही होतं कनेक्शन!
5
खळबळजनक! लेकाला हवी होती BMW; वडिलांनी दुसरी कार घेताच तरुणाने संपवलं जीवन
6
युक्रेनला हवे होते तेच रशियाने केले! एक हल्ला होताच विमाने ४०००-५५०० किमी आत नेऊन ठेवली, अन्...
7
“तुमच्या १० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, बाळासाहेबांनी...”; राऊतांची भाजपावर टीका
8
आग लगने वाली है! 'धुरंधर' सेटवरील रणवीर अन् संजूबाबाचा व्हिडिओ लीक; चाहत्यांना आठवला 'खिलजी'
9
भारत आणि रशियाच्या मैत्रीने अमेरिकेला जळजळ; शस्त्रे खरेदीवर ट्रम्प सरकारने घेतला आक्षेप
10
इवल्याशा पक्ष्याच्या धडकेमुळे महाकाय विमानाला भगदाड कसं पडलं? असं आहे त्यामागचं कारण
11
परेश रावल यांची खंत, 'हेरा फेरी ३'मधून साइडलाइन केल्यामुळे घेतली एक्झिट?, म्हणाले - "मी तर हिरो होतो..."
12
Corona Virus Update: कोरोनाने घेतले आणखी ५ बळी; सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार पार! महाराष्ट्रात किती रुग्ण?
13
Mumbai Suicide: आरसीटी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी, ३८ वर्षीय व्यक्तीच्या मृत्युने परिसरात खळबळ
14
एसबीआय, पीएनबी, बीओबीसब ५ सरकारी बँका बनवणार एकत्रित कंपनी, काय आहे प्लान?
15
थायलंड फिरून परतला, पण एकटा नाही...! तरुणाची बॅग उघडताच मुंबई विमानतळावर सगळ्यांनाच बसला धक्का
16
ज्याला कष्टानं बनवलं, आता तोच खातोय नोकरी! मायक्रोसॉफ्टमध्ये दुसऱ्यांदा मोठी नोकरकपात
17
कमल हासन यांच्या कन्नड-तमिळ भाषेबाबत केलेल्या वक्तव्याने वाद; हायकोर्टाने फटकारले...
18
अदानी समूहाची अमेरिकेत पुन्हा चौकशी? आज सर्वच शेअर्समध्ये घसरण; काय म्हटलंय कंपनीनं?
19
अयोध्या राम मंदिर: ८ देवळांमध्ये प्राणप्रतिष्ठा, १२ तास सलग विधी; ५ जूनला राम दरबार भरणार!
20
Jyothi Yarraji : हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...

ट्रेलर-मोटारसायकल अपघात १ ठार;२ जखमी

By admin | Updated: October 9, 2015 23:34 IST

उरण परिसरातील नितेश भोईर हा आपल्या दुचाकीवरून (एमएच ४६ वाय ८०१९) प्रमोद पंडित (४०) व अतिश भोईर (१७) या दोघांसह उरणकडे येत होता. खोपटा मार्गावरील बामरलॉबी

उरण : उरण परिसरातील नितेश भोईर हा आपल्या दुचाकीवरून (एमएच ४६ वाय ८०१९) प्रमोद पंडित (४०) व अतिश भोईर (१७) या दोघांसह उरणकडे येत होता. खोपटा मार्गावरील बामरलॉबी कंटेनर यार्डजवळ रोडवेज इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रेलरने (पीबी १० डीके १०८३) दुचाकीवरील तिघांना जोरदार धडक दिल्याने नितेश भोईर हा युवक जागीच ठार झाला. प्रमोद पंडित, अतिश भोईर हे दोघे गंभीर जखमी असून त्यांना कळंबोलीतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. धडक देणारा ट्रेलर हा पोलिसांच्या ताब्यात असून चालक मात्र फरारी आहे. उरण पोलीस ठाणे या घटनेचा अधिक तपास करीत आहे. जेएनपीटी परिसरात दिवसेंदिवस अपघातांची मालिका सुरूच आहे. उरण तालुका हा अपघातांचा झोनच बनला आहे. नितेश या युवकाच्या मृत्यूने मोठी जुई गावावर शोककळा पसरली आहे. उरण तालुक्यात वारंवार अशा प्रकारचे अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)