शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:23 IST

वृद्धांना अटक : दिवा, दिघा परिसरातील घटना

नवी मुंबई : दिवा व दिघा परिसरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या दोन घटना घडल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये वृद्ध व्यक्तींचा समावेश असून त्यांना अटक केली आहे. ओळखीचा फायदा घेऊन त्यांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

दिवा येथील गुन्ह्यात अटक केलेल्या वृद्धाचे नाव तुलसीदास वाकड (७६) असे आहे. त्याने राहत्या परिसरातील नऊ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे केले होते. सदर मुलगी चौथीत शिकणारी असून ती इमारतीखाली खेळत असताना वाकड याने तिच्याकडे परीक्षेत मिळालेल्या गुणाबाबत चौकशी केली. या वेळी मुलीने जास्त गुण मिळाल्याचे सांगताच तिला पेढा देण्याच्या बहाण्याने इमारतीच्या आडोशाला नेऊ न अश्लील चाळे केले. याबाबत तिने घरच्यांना सांगितले असता, घरच्यांनी इमारतीच्या आवारातील सीसीटीव्ही तपासले.

त्यामध्ये प्रकार उघड झाल्यानंतर शनिवारी पोलिसांकडे तक्रार केली असता, गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे रबाळे एमआयडीसी पोलिसांनी ११ वर्षीय मुलीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मदन पासवान (५५) याला अटक केली आहे. तो दिघा एमआयडीसी परिसरातील एका कंपनीचा सुरक्षारक्षक आहे. परिसरात राहणारी पीडित मुलगी कंपनीच्या समोरून जात असताना त्याने काही कामानिमित्ताने तिला बोलवले. त्यानंतर लगतच्या बंद कंपनीमध्ये नेऊन तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला.पार्श्वभूमीचा तपासकंपनीतून त्या मुलीने पळ काढून घडलेल्या प्रकाराबाबत वडिलांना सांगितले. त्यानुसार तिच्या कुटुंबीयांनी रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली असता, पासवान याला अटक करण्यात आली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, अटकेत असलेल्या वृद्धांनी यापूर्वीदेखील असे काही प्रकार केले आहेत का? याचीही चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Rapeबलात्कार