शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या-सुक्या कचऱ्यात पीपीई किट फेकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 00:39 IST

अमरधाम व पोदी स्मशानभूमीत गेले चार दिवस सेंसर खराब झाल्याने शववाहिनी बंद पडल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : मृतदेहावर अंत्यसस्कार करण्यासाठी वापरण्यात आलेले पीपीई किट अमरधाम स्मशानाबाहेर असलेल्या ओल्या-सुक्या कचºयाच्या डस्टबिनमध्ये टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

पनवेल महापलिका क्षेत्रात प्रशासनाकडून योग्य काळजी घेतली जात असल्याचे दर्शविले जात आहे, परंतु परिस्थिती वेगळीच असल्याचे अमरधाम स्मशानभूमीच्या बाहेर फेकलेल्या पीपीई किटवरून उघड झाले आहे. कोरोनामुळे मृत व्यक्तीवर पालिकेद्वारे अंत्यसस्कार केले जातात. गुरुवारपर्यंत ४०४ मृतदेहावर शवदाहिनीवर अंत्यसस्कार केले आहे, परंतु कर्मचाऱ्यांकडून वापरात आलेले किट, मास्क, डोक्यावर वापरण्यात येणारी टोपी, हातमोजे, चष्मा अमरधाम स्मशानाबाहेरील ओला-सुका कचरा जमा करणाºया डस्टबिनमध्ये टाकले आहेत, तर काही स्मशानभूमीच्या भिंतीलगत टाकले आहे. त्याचबरोबर, वापरलेले पीपीई किट कॅरीबॅगमध्ये जमा करून रस्त्यावर फेकून देण्यात आले आहे.अमरधाम व पोदी स्मशानभूमीत गेले चार दिवस सेंसर खराब झाल्याने शववाहिनी बंद पडल्या आहेत. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसस्कार करण्यासाठी नातेवाइकांना तासन्तास ताटकळत राहावे लागत आहे. सद्य परिस्थितीत लाकडांच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जात आहेत.अमरधाम स्मशानभूमीबाहेर पीपीई किट टाकणे चुकीचे आहे. या परिसराची पाहणी करून फेकणाºयावर योग्य ती कारवाई केली जाईल. कोरोना मृत रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शवदाहिन्यांवर अतिरिक्त ताण पडल्याने, त्या वारंवार बंद पडत आहेत. त्या लवकरच चालू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.- शैलेश गायकवाड, आरोग्य अधिकारी, पनवेल महापालिका

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस