शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडांगणाचे राखीव भूखंड शिक्षण संस्थांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:48 IST

शहरात एकही क्रीडांगण नसल्याने पालिकेच्या मार्फत सिडकोशी समन्वय साधून स्वतंत्र क्रीडांगण उभारण्याची मागणी नगरसेवक संजय भोपी यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.

पनवेल : खांदा कॉलनी पालिका क्षेत्रातील महत्त्वाचा भाग आहे. सिडकोने ही वसाहत वसविली आहे. विशेष म्हणजे, येथील लोकसंख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. सध्याच्या घडीला येथील लोकसंख्या एक लाखाच्या घरात गेली असून, शहरात एकही क्रीडांगण नसल्याने पालिकेच्या मार्फत सिडकोशी समन्वय साधून स्वतंत्र क्रीडांगण उभारण्याची मागणी नगरसेवक संजय भोपी यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.पालिकेच्या प्रभाग क्र मांक-१५ मध्ये खांदा वसाहतीत नागरिकांनी घरे खरेदी करण्यासाठी सिडकोने विविध आश्वासने दिली होती. यापैकी महत्त्वाचे आश्वासन म्हणजे शहरातील नागरिकांना क्रीडांगण उपलब्ध करून देण्याचे होते. मात्र, कालांतराने सिडकोला त्याचा विसर पडला. विशेष म्हणजे, खांदा वसाहतीमधील क्रीडांगणासाठी राखीव असलेले भूखंडदेखील सिडकोने शिक्षण संस्थांच्या घशात घातले.सध्याच्या घडीला खांदा वसाहतीमधील तरु णवर्गाला मैदान तसेच क्रीडांगण उपलब्ध नसल्याने त्यांना शहराबाहेर जावे लागत आहे. यामुळे होतकरू तरुण खेळाडूंची निराशा होत आहे. विशेष म्हणजे, शहरात काही ठिकाणी असलेल्या मैदानावर खासगी संस्था हक्क गाजवत आहेत. संबंधित मैदाने बंदिस्त केली जात असल्याने विशेषत: तरुणवर्गामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. शहरातून उभरत्या खेळाडूंना वाव मिळण्याच्या दृष्टीने शहरात स्वतंत्र क्रीडांगण उभारण्याची गरज असल्याचे नगरसेवक संजय भोपी यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.शहरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी पालिकेने पुढाकार घेऊन सिडकोशी समन्वय साधून शहरात हे क्रीडांगण उभारावे, अशी मागणी निवेदनाद्वारे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे. या वेळी सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अमर पाटील उपस्थित होते. आयुक्त गणेश देशमुख यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिले आहेत.

टॅग्स :commissionerआयुक्तpanvelपनवेल