शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

वणीजवळ अपघातात तिघे ठार

By admin | Updated: June 16, 2017 00:03 IST

वणीजवळ अपघातात तिघे ठार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : अहमदाबाद येथून नगरला जाणाऱ्या बलेनो कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पहाटे कार झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात तिघे जण जागीच ठार झाले आहेत. मृत अहमदनगर जिल्ह्यातील वाकुडी फाटा येथील आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील वाकुडी फाटा येथील मनीष भाऊसाहेब गवळी (२३), नवीन बबन कांडेकर (२२), मंगल बबन कांडेकर (४२), आशा रावसाहेब गावडे (४५) आणि छगन माणकू कांडेकर (२५) हे सर्वजण अहमदाबाद येथे नवीन बलेनो कार घेण्यासाठी गेले होते. सैन्य दलात सेवा बजावत असल्याने कारच्या किमतीत सवलत मिळते म्हणून या ठिकाणी ते गेले होते. कारची डिलीव्हरी घेऊन अहमदाबाद येथून परतीच्या प्रवासास रात्री ९ वाजेच्या सुमारास ते निघाले. सापुतारा मार्गे नाशिककडे जात असताना लखमापुर फाट्यावर पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास चालक नवीन बबन कांडेकर याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडाला धडकली. यामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरातील राहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच पोलिसाना ही बाब कळविण्यात आली. अपघातग्रस्त कारमधून जखमींना बाहेर काढण्यात आले तेव्हा मंगला बबन कांडेकर, आशा रावसाहेब गावडे, छगन माणकू कांडेकर हे तिघे जागीच ठार झाल्याचे आढळून आले. मनीष गवळी व नवीन कांडेकर हे जखमी झाले होते. त्यांना वणीच्या ग्रामीण रु ग्णालयात प्राथमिक उपचारासाठी आणण्यात आले. मनीष गवळी याना किरकोळ स्वरूपाचा मार लागला तर नवीन कांडेकर यांना अधिक उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फोटो मेलवर (१५ वणी अ‍ॅक्सिडेंट)अपघाताने कारची झालेली भीषण दुरवस्था.