शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

नवी मुंबईमध्ये हजारो नागरिकांनी घेतली स्वच्छतेची शपथ; आठ विभागांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन

By नामदेव मोरे | Updated: September 17, 2023 12:24 IST

विद्यार्थ्यांसह नागरिकांची उपस्थिती

नवी मुंबई : इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छतेची चळवळ सुरू केली आहे. रविवारी पहाटे आठ विभागातील महत्वाच्या ठिकाणी स्वच्छतेच्या सामुहीक शपथ सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात  विद्यार्थी,  लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते अशा हजारो नागरिकांनी एकत्र येवून शहर स्वच्छतेची शपथ घेतली.

स्वच्छतेचा संदेश प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी महानगरपालिकेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाच्या अंतर्गत पहाटे ८ वाजता प्रत्येक विभागात नागरिकांनी शपथ घेण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देवून नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास हजेरी लावली होती. महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींनी, बचतगटांच्या सदस्यांनी उपस्थिती दर्शविली.

येथे घेण्यात आली शपथबेलापूर - राजीव गांधी क्रीडा संकुल सेक्टर ३ सीबीडी बेलापूर नेरूळ - ज्वेल्स ऑफ नवी मुंबई सेक्टर २६ नेरूळ वाशी - मॉडर्न महाविद्यालय मैदान वाशी सेक्टर १५तुर्भे -जयपुरीया स्कूल सेक्टर १८ सानपाडा कोपरखैरणे - निसर्ग उद्यान सेक्टर १४ कोपरखैरणे घणसोली - सेंट्रल पार्क सेक्टर ३ घणसोलीऐरोली - आर आर पाटील मैदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ ऐरोली सेक्टर १५दिघा - नागरी आरोग्य केंद्रासमोरील पटांगण दिघा

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई