शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोठणवाडीत चोरी करणाऱ्यास अटक

By admin | Updated: January 21, 2016 02:40 IST

रोहा तालुक्यातील कोकबनजवळच्या गोठणवाडी येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याच्या घरात मध्यरात्री घुसून त्यांना मारहाण करत सोन्याची

अलिबाग/ रोहा : रोहा तालुक्यातील कोकबनजवळच्या गोठणवाडी येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याच्या घरात मध्यरात्री घुसून त्यांना मारहाण करत सोन्याची चेन लंपास करुन फरार झालेल्या चोरट्याला अवघ्या चार दिवसात पकडण्यात रोहा पोलिसांच्या तपास पथकास यश आले आहे. १५ जानेवारीच्या मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास गोठणवाडी-कोकबन गावातील चांगू पाटील या दापत्याच्या घराची कौले काढून आरोपीने घरात प्रवेश केला होता. त्या दाम्पत्याला दुखापत करुन चांगू पाटील यांच्या गळ्यातील १० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरुन नेली होती. याबाबत रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.बी. मेश्राम यांनी करुन आरोपीबाबत माहिती मिळवून संयुक्त पथकाने चार दिवसांत गुन्हा उघडकीस आणला आहे. अनंत वाघमारे (४०,रा.कोकनबन, आदिवासीवाडी) असे त्याचे नाव असून सध्या अलिबागजवळच्या भाल गावातील नखाते चाळ येथे राहात आहे. त्यास सोमवारी (१८ जानेवारी) ताब्यात घेऊन, त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करुन त्यास अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत सुनावली.