शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
3
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
4
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
5
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
6
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
7
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
8
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
9
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
10
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
11
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
12
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
13
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
14
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
15
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
16
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
17
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
18
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
19
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
20
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश

रिक्षांच्या शेअरगिरीमुळे ठाणोकर वेठीस

By admin | Updated: June 8, 2014 01:16 IST

या महानगरात सध्या 25 हजार रिक्षा असूनही ठाणोकरांना स्वतंत्र रिक्षा मिळणो दुरपास्त झाले आहे.

ठाणो :  या महानगरात सध्या 25 हजार रिक्षा असूनही ठाणोकरांना स्वतंत्र रिक्षा मिळणो दुरपास्त झाले आहे. कारण या पैकी 9क् टक्के रिक्षावाल्यांनी बक्कळ कमाई देणा:या शेअर सिस्टीममध्येच व्यवसाय करण्याचे ठरविल्याने ही स्थिती ओढावली आहे. ठाण्याच्या कोणत्याही भागात स्वतंत्र रिक्षा करायची म्हटली तर अर्धा-अर्धा तास ताटकळत बसावे लागते. 
रात्री तर रेल्वे स्थानकासमोरच भयानक स्थिती असते. 12 वाजेनंतर हाफरिटर्न सुरू होत असल्याने अनेक रिक्षा स्थानकाच्या परिसरात रिक्षांची रांग सुरू होते त्या मर्यादे 
पलिकडे 11.3क् पासून उभ्या राहतात त्या 12 वाजल्यानंतरच रांगेत येतात. परिणामी या अर्धा तासात 
प्रवाशांची रांग एक ते दोन किमी. लांबी ओलांडून जाते. रिक्षावाल्यांची कमाई होते, पण ठाणोकरांचा खोळंबा निष्कारण होतो.
वाहतूक शाखेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, तुम्ही मीटरपद्धतीनेच किंवा शेअरपद्धतीनेच व्यवसाय करा, अशी सक्ती कायद्याने करता येत नाही. त्यामुळे येथे आमचा नाईलाज आहे. 
कारण ते भाडे नाकारत नाहीत, भाडे जास्त घेत नाहीत. त्यामुळे त्यांना कोणत्या कारणासाठी प्रतिबंध करणार? मी थकलो होतो, मला विश्रंतीची गरज होती म्हणून मी रिक्षा थांबवली असे तो म्हणून शकतो. (विशेष प्रतिनिधी)
 
च्अमूक काळात रिक्षा चालविलीच पाहिजे असे बंधन कायद्याने कसे घालणार? याचा अर्थ कायद्यानेही त्यांच्या पुढे हात टेकले आहेत. 
च्असाच प्रकार युनियनच्या बाबतीतही आहे तिनेही आपली हताशत: अशाच शब्दांत व्यक्त केली आहे. 
च्म्हणजे काय चालले आहे हे सगळ्यांना माहिती. ते चुकीची आहे हेही सगळ्य़ांना माहिती, परंतु सगळ्य़ांनी गांधारी व्हायचे ठरविले आहे यात मरण बिचा:या ठाणोकरांचे होते. 
 
रिक्षावाल्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सगळेच जण आपल्या पोळीवर जास्तीत जास्त तूप ओढून घेत असतातना रिक्षावाल्यांनीच संत तुकाराम कशासाठी व्हायचे. आम्हीही कमी खर्च आणि श्रमात जर कायदानुसार दोन पैसे जास्त मिळविले तर त्यात चूक काय ? मीटरने केलेला व्यवसाय आणि शेअरने केलेला व्यवसाय यात अडीच ते तीन पटीचा फरक पडतो. शिवाय इंधन आणि कष्ट तसेच वाहनाची ङिाज याच्यात बचत होते ती वेगळीच. ती गृहीत धरली तर हा फरक साडेतीन ते चारपटीत जातो. त्यामुळेच  बहुसंख्य रिक्षावाले शेअर रूटवरच रिक्षा चालविणो पसंत करतात. 
 
हाफ रिटर्नकडे असतो कल
यात मराठी आणि परप्रांतीय अशा सगळ्याच रिक्षाचालकांचा समावेश असल्याने ठाणोकरांची कोंडी झाली आहे. रात्रीच्या वेळी शेअर फारसे मिळत नाही, मग अर्धा तास थांबून हाफ रिटर्नचे प्रवासी घेण्याकडे त्यांचा मोठा कल असतो. यामुळे ठाण्याच्या कोणत्याही परिसरात स्वतंत्र रिक्षा मिळणो अवघड झालेले आहे.