शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

पनवेलमध्ये १० हजार घरे शौचालयाविना

By admin | Updated: November 15, 2016 04:54 IST

पनवेल तालुक्यात जवळपास १० हजार घरे शौचालयाविना असल्याची माहिती समोर आली आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत संपूर्ण पनवेल तालुका

पनवेल : पनवेल तालुक्यात जवळपास १० हजार घरे शौचालयाविना असल्याची माहिती समोर आली आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत संपूर्ण पनवेल तालुका हागणदारीमुक्त करण्याच्या उद्देशाने पनवेल पंचायत समिती प्रयत्नशील आहे. मात्र अद्याप २७ टक्के घरे शौचालयाविना असून जवळपास ७३ टक्के नागरिकांनी शौचालये बांधल्याची माहिती पंचायत समितीतून देण्यात आली आहे.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत संपूर्ण पनवेल तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी पनवेल पंचायत समितीमध्ये नुकतीच सभा घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने ‘कॉफी विथ विनर’ अशा कार्यक्र माचे आयोजन केले असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी सांगितले. पनवेल हे मुंबईचे प्रवेशद्वार असून संपूर्ण पनवेल तालुका लवकरच हागणदारीमुक्त होईल, असा आशावाद व्यक्त केला. (वार्ताहर)