शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

दस-यानिमित्त बाजारपेठा सजल्या, झेंडूच्या फुलांना वाढती मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 06:22 IST

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दस-याच्या शुभमुहूर्तावर वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गेल्या दोन दिवसांपासून दुकानांमध्ये बुकिंग सुरु केली आहे.

नवी मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दस-याच्या शुभमुहूर्तावर वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गेल्या दोन दिवसांपासून दुकानांमध्ये बुकिंग सुरु केली आहे. दस-याचा हा मुहूर्त चुकू नये यासाठी चारचाकी, दुचाकी वाहनांबरोबरच घरगुती वापरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, नवीन घर खरेदी करण्यासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंगसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. ग्राहकांचा वाढता कल पाहता शहरातील दुकाने, मॉल्स, दुचाकी व चारचाकी शोरुम्समध्येही आकर्षक आॅफर्स आणि मोठमोठ्या बक्षिसांनी ग्राहकांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केल्याचे पहायला मिळते.वाशीतील इनॉर्बिट मॉल, रघुलीला तसेच शहरातील नामांकित कंपनीच्या शोरुम्समध्येही मोठ्या प्रमाणात आकर्षक आॅफर्स पहायला मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर अमुकअमुक किमतीचा स्मार्ट फोन, घर सजावटीच्या वस्तू तसेच ३० ते ४० टक्क्यांची सूट अशा प्रकारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न व्यावसायिकांनी केला आहे.गेल्या आठवडाभरापासूनच चारचाकी आणि दुचाकी गाड्यांच्या बुकिंगची सुरुवात झाली असून नामांकित कंपन्यांनी बुकिंगमध्येही १० ते २० टक्के सूट तसेच आकर्षक बक्षिसे अशाप्रकारे वाहनांचा खप वाढविला जात आहे. सराफांच्या दुकानांमध्येही दागिन्यांच्या बुकिंगसाठी ग्राहकांची झुंबड पहायला मिळते.पिवळ््या रंगाच्या झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असून नारंगी रंगाच्या फुलांपेक्षा या फुलांचे दर १० रुपयांनी जास्त आहे. शनिवारी दरांमध्ये १० ते १५ रुपयांची वाढ होईल. रेडिमेड हारांनाही तितकीच मागणी आहे.- ब्रीजेश पासवान,फूल विक्रेता

टॅग्स :Dasaraदसरा