शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे आंदोलन सुरूच

By admin | Updated: March 27, 2016 02:32 IST

तुर्भे येथील आयसीएल मोनामी शाळेचे शिक्षक मागील सात दिवसांपासून साखळी उपोषणाला बसले आहेत. परंतु त्यांच्या प्रलंबित मागण्या व चर्चेसाठी बैठकीच्या निमंत्रणाला बगल देत

नवी मुंबई : तुर्भे येथील आयसीएल मोनामी शाळेचे शिक्षक मागील सात दिवसांपासून साखळी उपोषणाला बसले आहेत. परंतु त्यांच्या प्रलंबित मागण्या व चर्चेसाठी बैठकीच्या निमंत्रणाला बगल देत प्रशासनाकडून त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.शाळा व्यवस्थापनाकडून नाहक त्रास होत असल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. तसेच पर्यवेक्षिकेचे झालेले निलंबन रद्द व्हावे, अशीही त्यांची मागणी आहे. यासाठी आयसीएल मोनामी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी साखळी उपोषणाला बसले आहेत. मात्र सात दिवस होऊनही त्यांना संबंधित प्रशासनाकडून कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही. पालिकेच्या शिक्षण मंडळालाही त्यांनी तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे सुचवले आहे. परंतु संबंधित पत्रावरही त्यांना कसलाच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक शिक्षकांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विलास आंब्रे व निर्मला देसाई या शिक्षकांनी केला आहे. तसेच वेळीच प्रशासनाने दखल न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचाही इशारा संघटनेच्या वतीने त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)