शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीमधील बांगलादेशी कामगारांवर कारवाई करा; नरेंद्र पाटील यांची मागणी

By नामदेव मोरे | Updated: September 25, 2024 17:04 IST

माथाडींच्या हक्कांचे रक्षण करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये बांगलादेशी कामगार काम करत आहेत. कमी मजूरीत कामगार मिळतो म्हणून व्यापाऱ्यांनी त्यांना आश्रय देवू नये. बांगलादेशी कामगारांवर कारवाई करावी अशी मागणी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

बाजार समितीमध्ये आयोजीत कामगार मेळाव्यात नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले. बाजार समितीमधील आवक कमी झाली आहे. कामगारांना पुरेसे काम मिळत नाही. त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचीत ठेवले जात आहे. बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये बांगलादेशी कामगार काम करत आहेत. त्यांना मार्केटमध्ये आश्रय मिळत आहे. बांगलादेशमध्ये तेथील हिंदूंवर अन्याय केला जात आहे. आणि येथे विनापरवाना राहणारांना काम दिले जात आहे. व्यापाऱ्यांनी कमी पैशात कामगार उपलब्ध होतात म्हणून त्यांना आश्रय देवू नये. या कामगारांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणीही पाटील यांनी उपमु्ख्यमंत्र्यांकडे केली.

कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कामगार मंत्री, पणन मंत्र्याना वेळ मिळत नाही, आम्ही जगावे की मरावे अशी स्थिती आहे. माथाडी चळवळीचा दुरूपयोग करणारांवर कारवाई करण्यात यावी. शासनाने प्रस्तावीत केलेला कायदा थांबविल्याबद्दल नरेंद्र पाटील यांनी शासनाचे आभार मानले. पण हा प्रस्तावीत कायदा कायमस्वरूपी खाडीत बुडवून टाकण्याची मागणीही केली. कामगारांच्या हक्काचे संरक्षण करण्याची मागणीही केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई