शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांना चिन्ह वाटप

By admin | Updated: May 13, 2017 01:26 IST

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ४१८ उमेदवार रिंगणात आहेत. शेकाप, भाजपा, शिवसेना यांच्यासह अनेक लहान-मोठे मोठे

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ४१८ उमेदवार रिंगणात आहेत. शेकाप, भाजपा, शिवसेना यांच्यासह अनेक लहान-मोठे मोठे पक्ष निवडणुकीत उतरले असून शुक्रवारी सर्व उमेदवारांना निवडणुकीत चिन्ह वाटप करण्यात आले. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरु वात झाली आहे. भाजपाने निवडणुकीपूर्वीच आपल्या कमळ चिन्हाद्वारे प्रचार सुरू केला होता. शेकापने देखील सर्वत्र मोठ्या प्रमाणात कपबशीची जाहिरात केल्याचे पहावयास मिळाले. शिवसेना देखील सोशल मीडीयाच्या माध्यमातून आपले चिन्ह धनुष्यबाण मतदारापर्यंत पोहचवत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने देखील काही प्रभागात महाआघाडीच्या माध्यमातून पंजा, घड्याळ चिन्हावर आपले उमेदवार उभे केले आहेत. सर्व प्रमुख पक्षांचा विषय सोडला तर अनेक बंडखोर, लहान पक्षाचे उमेदवार हे निवडणूक चिन्हाच्या प्रतीक्षेत होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गुरुवारी उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटपाची प्रक्रि या पूर्ण झाल्यांनतर सर्व उमेदवारांना आपले चिन्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता अपक्षांकडूनही शहरात प्रचाराची रणधुमाळी उठण्याची शक्यता आहे.