शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

बौद्धविहारावरील कारवाई स्थगित

By admin | Updated: February 15, 2017 05:00 IST

खारघर गावातील लुंबिनी बुद्धविहारावर मोठ्या फौजफाटा घेऊन कारवाईसाठी आलेल्या सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रक

पनवेल : खारघर गावातील लुंबिनी बुद्धविहारावर मोठ्या फौजफाटा घेऊन कारवाईसाठी आलेल्या सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाच्या पथकाला मंगळवारी स्थानिक प्रकल्पग्रस्त व सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे माघार घ्यावी लागली. खारघर गावातील बाबुराव धर्मा कांबळे यांनी लुंबिनी बुद्धविहार ट्रस्टमार्फत हे बुद्धविहार बांधले आहे. सकाळी १०च्या सुमारास सिडकोचे अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाचे ए. के. राठोड हे अधिकारी अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाच्या पथकासह या ठिकाणी आले. या वेळी खारघर गावातील रहिवासी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन कारवाईचा विरोध केला. या वेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता. उपस्थितांमध्ये आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, शेकापचे गुरु नाथ गायकर, अजित अडसूळ, संतोष गायकर, बळीराम ठाकूर, कॅप्टन कलावत, भाजपाचे अभिमन्यू पाटील, विजय पाटील, प्रभाकर जोशी, शत्रुघ्न काकडे, लीना गरड, प्रीती ठोकळे आदींसह शेकडोंच्या संख्येने जमावाने एकत्र येऊन विरोध दर्शविल्याने सिडको अधिकाऱ्यांनी कारवाई पुढे ढकलली. संबंधित बुद्धविहारासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर बुधवार, १५ रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती अ‍ॅड. कांबळे यांनी दिली. (प्रतिनिधी)