शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश कुलकर्णी स्थायी समिती सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:56 IST

स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँगे्रसच्या सुरेश शिवाजी कुलकर्णी यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी शिवसेना उमेदवार दीपाली संकपाळ यांचा तीन मतांनी पराभव केला.

नवी मुंबई - स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँगे्रसच्या सुरेश शिवाजी कुलकर्णी यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी शिवसेना उमेदवार दीपाली संकपाळ यांचा तीन मतांनी पराभव केला.महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर कोणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी उपमहापौर अशोक गावडे, माजी सभापती व पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ हेही स्पर्धेत होते. परंतु पक्ष नेतृत्वाने अनेकांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करून सुरेश कुलकर्णी यांना उमेदवारी दिली होती. गुरुवारी मनपा मुख्यालयात यासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. पीठासन अधिकारी म्हणून मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी काम पाहिले. शिवसेनेच्या दीपाली सुरेश संकपाळ यांना ६ मते पडली. राष्ट्रवादीच्या सुरेश कुलकर्णी यांना ९ मते मिळाली.स्थायी समितीचे सभापतीपद तिसºयांदा मिळविण्यात सुरेश कुलकर्णी यशस्वी झाले आहेत. पक्षाचे नेते गणेश नाईक व सर्वांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून चांगली कामगिरी करून दाखविणार असल्याचे त्यांनी नियुक्तीनंतर स्पष्ट केले.महापौर जयवंत सुतार, आमदार संदीप नाईक, उपमहापौर मंदाकिनी रमाकांत म्हात्रे, आयुक्त रामास्वामी एन, सभागृह नेते रवींद्र इथापे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई