शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ऑनलाइन करभरणा सुलभ करण्याच्या सूचना; महापालिका आयुक्तांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 01:19 IST

महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये मालमत्ताकराचा वाटा महत्त्वाचा आहे

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये मालमत्ताकराचा वाटा महत्त्वाचा आहे. जास्तीतजास्त कर संकलित करण्यासाठी या विभागाची कार्यप्रणाली लोकाभिमुख करण्यात यावी. ऑनलाइन करभरणा प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.मालमत्ता कर विभागाच्या कामकाजामध्ये सुधारणा करण्यासाठी आयुक्तांनी विशेष बैठकीचे आयोजन केले हाेते. कोरोनामुळे या वर्षी करवसुलीवर परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे करवसुली अधिक प्रभावी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना वसुलीचे उद्दिष्ट देण्यात यावे. करभरणा करण्याकरिता नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, नागरिकांनी दाखल केलेले अर्ज वेळेत निकाली काढण्यात यावे. तक्रारी प्रलंबित ठेऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या. कर भरण्यासाठी नागरिकांना बिलभरणा केंद्रात जाण्याची वेळ येऊ नये. ऑनलाइन प्रणाली सहज वापरता यावी, यासाठी झीरो पब्लिक कॉन्टॅक्ट राहील, याकडे लक्ष द्यावे. बैठकीला अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आदी अधिकारी उपस्थित हाेते.अभय योजना मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी १५ डिसेंबरपासून अभय योजना राबविण्यात येत आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. थकीत रक्कम व त्यावरील २५ टक्के दंडाची रक्कम भरल्यास उर्वरित ७५ टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे.