शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वाशी-मुलुंड हृदयाचा यशस्वी प्रवास

By admin | Updated: August 7, 2015 23:29 IST

हृदयाचा पुणे-मुंबई प्रवास ताजी असताना शुक्रवारी पुन्हा एका हृदयाचा वाशी ते मुलुंडपर्यंतचा प्रवास यशस्वी झाला. वाहतूक पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉरचा वापर केल्यामुळे

नवी मुंबई : हृदयाचा पुणे-मुंबई प्रवास ताजी असताना शुक्रवारी पुन्हा एका हृदयाचा वाशी ते मुलुंडपर्यंतचा प्रवास यशस्वी झाला. वाहतूक पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉरचा वापर केल्यामुळे १९ किमीचा प्रवास फक्त १४ मिनिटांत पूर्ण करण्यात आला.नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षामध्ये पहाटे साडेसहाच्या दरम्यान फोन आला. वाशीतील एमजीएम रुग्णालयातून एक हृदय १०च्या सुमारास मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात घेऊन जायचे आहे. रुग्णवाहिकेला अडथळा होऊ नये यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. पोलीस यंत्रणा वेगाने कामाला लागली. वाहतूक पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी तत्काळ वाशी, एपीएमसी, तुर्भे, रबाळे, महापे व सीवूड वाहतूक पोलीस चौकीच्या प्रमुखांना संदेश पाठविला. जवळपास ७० वाहतूक पोलीस, चार अधिकारी यांनी ग्रीन कॉरिडॉर करण्याचे नियोजन केले. वाशी एमजीएम, अरेंजा सर्कल, महापे पूल, ठाणे-बेलापूर रोड ते ऐरोलीमार्गे मुलुंडपर्यंत रुग्णवाहिका घेऊन जाण्याचे निश्चित करण्यात आले.वाशीवरून सकाळी १०.२६ ला हृदयाचा प्रवास सुरू झाला. सकाळी सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या मार्गावरून रुग्णवाहिका घेऊन जायचे होते. कुठेही अडथळा येऊ नये यासाठी प्रत्येक चौक, जोडरस्ता, उड्डाणपुल येथे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. रुग्णवाहिकेच्या प्रवासादरम्यान इतर वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली. वाशी वाहतूक पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी पायलट व्हॅनचे सारथ्य केले. हृदय सुखरूप पोहोचताच पोलिसांनीही सुटकेचा निश्वास सोडला.