शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

‘सागर कवच’ अभियान ठरले यशस्वी

By admin | Updated: May 1, 2016 02:39 IST

पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विशेख शाखेच्या नेतृत्वाखाली बुधवार आणि गुरुवार अशा दोन दिवस सागरी कवच अभियान राबविण्यात आले होते.

नवी मुंबई : पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विशेख शाखेच्या नेतृत्वाखाली बुधवार आणि गुरुवार अशा दोन दिवस सागरी कवच अभियान राबविण्यात आले होते. यंत्रणांमधील सुसंवाद , सावधानता तसेच सज्जता अशा तीन महत्त्वाच्या बाबींवर आधारीत या आॅपरेशनमध्ये नौदल, कोस्ट गार्ड, मेरीटाईम बोर्ड, मरीन पोलीस, राज्य पोलीस, जेएनपीटी, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांचा सहभाग होता.पोलीस आयुक्तालयाकडून सागरी हद्दीत गस्त करण्याकरिता चार स्पीड बोट, सागरी सुरक्षा शाखेचे १६ अधिकारी, ५६ कर्मचारी, ३ कंत्राटी कर्मचारी तसेच पोलीस ठाणे स्तरावर ११६ अधिकारी, ५२६ कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते. शहरातील सागरी हद्दीतील आणि किना-यावरील अतिमहत्त्वाचे ठिकाणे, लँडींग पॉईंट, जेट्टी, चेकपोस्ट यापरिसरात प्रभावी गस्त करून उपयुक्त कामगिरी करून रेड फोर्सच्या जवानांना नवी मुंबई हद्दीत प्रवेश करण्यास दोनवेळा प्रतिबंध केला. नवी मुंबई पोलीसांनी सतर्क राहून हल्ले परतवून लावले. या अभियानामुळे नवी मुंबई पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी तसेच सतर्कता पहायला मिळाली. या अभियानात सागर रक्षक दलाचे ४११ सदस्य, ग्राम रक्षक दलाचे ८२३ सदस्य आणि २२०१ पोलीस मित्रांनी देखील सहभाग घेतला होता. या अभियाना दरम्यान वाशी खाडी पुल येथे संशयीत बोट दिसून आल्याचे सागर रक्षक दलाचे सदस्य दत्तू भोईर यांनी पोलीसांना कळविल्याने ती बोट पोलीसांच्या ताब्यात दिली.