शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची धडपड

By admin | Updated: January 11, 2017 06:15 IST

आजच्या संगणक युगात शिक्षणाला खूप महत्त्व आहे; परंतु याच्या उलटी परिस्थिती माथेरानमध्ये पाहावयास मिळत आहे.

माथेरान : आजच्या संगणक युगात शिक्षणाला खूप महत्त्व आहे; परंतु याच्या उलटी परिस्थिती माथेरानमध्ये पाहावयास मिळत आहे. येथील प्राचार्य शांताराम गव्हाणकर विद्यामंदिरच्या कमी पटसंख्येमुळे येथील पीटी, संगीत व मराठी या विषयांतील शिक्षक अतिरिक्त झाले त्यामुळे माथेरानमधील एकमेव असलेली शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा वाचविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. या विद्यार्थ्यांनी याबाबत माथेरान नगरपरिषदेस निवेदन देऊन आम्हाला शिक्षण घेऊ द्या, असा टाहो नगरपरिषदेच्या सभागृहात फोडला.माथेरान नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण दिले जात होते; परंतु काही वर्षांतच पालिकेच्या शाळेत ५वी ते ८वीच्या वर्गात दोन्ही शाळेत पटसंख्या कमी असल्याने त्या चालणे जिकरीचे झाले आहे. माथेरानची एकूण लोकसंख्या ४३८८ एवढी असून, दोन्ही शाळांची पटसंख्या पहिली ते १०वीपर्यंत ३६० असल्यामुळे दोन शाळा टिकणे मुश्कील झाले आहे. यासाठी पहिली ते ६वीपर्यंत नगरपरिषद प्राथमिक शाळेत शिक्षण द्यावे व ७वी ते १०वीपर्यंत प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्या मंदिरमध्ये शिक्षण असावे, असे निवेदन तयार करून नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्याकडे दिले. (वार्ताहर)