शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

फोनवर बोलायला रोखले, पत्नीने सासरच्यांना चोपले, रबाळेतली घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: June 9, 2023 22:08 IST

चर्चेसाठी भेटायला बोलावून केली मारहाण.

नवी मुंबई : एका व्यक्तीसोबत फोनवर सतत बोलण्यापासून पतीने रोखल्याने पत्नीने पतीसह सासरच्यांना भेटीसाठी बोलावून चोपल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रबाळे परिसरात राहणाऱ्या पतीसोबत हा प्रकार घडला आहे. त्याची पत्नी एका व्यतिसोबत सातत्याने फोनवर बोलत असायची. यामुळे पतीकडून आक्षेप घेत तिला फोनवर न बोलण्याची समज देण्यात आली होती. यानंतरही पत्नी त्या व्यक्तीसोबत फोनवर बोलतच असल्याने दोघांमध्ये झालेल्या भांडणातून पतीने पत्नीला मुंबईतल्या माहेरी सोडले होते.

त्यानंतरही फोनवर पती पत्नीत वाद सुरूच होता. यावरून बुधवारी दुपारी पत्नीने पतीसह सासरच्या व्यक्तींना चर्चेच्या बहाण्याने ऐरोलीत बोलवले. त्याठिकाणी त्यांच्यात पुन्हा वाद झाला असता अगोदरच तयारीत बसलेल्या पत्नीसोबतच्या व्यक्तींनी तिचा पती व त्याच्या वडिलांना लाथा बुक्यांसह रॉडने मारहाण करून पळ काढला. यामध्ये जखमी झालेल्या पती व त्याच्या वडिलांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर गुरुवारी रबाळे पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पत्नी व तिच्यासोबतच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई