शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शाळा व्यवस्थापनाकडून होणारी लूट थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 01:07 IST

पालकांचे शिक्षणमंत्र्यांना साकडे : शुल्क आकारणी अधिनियमात सुधारणा करा

नवी मुंबई : कोराेनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. अनेकांचे व्यवसाय बंद झाले असून आर्थिक स्थिती बिकट आहे. यानंतरही शाळा व्यवस्थापनाकडून फीसाठी सक्ती केली जात आहे. संस्थाचालकांकडून होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी शासनाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क व विनियमन) २०११ मध्ये सुधारणा करण्याची मागणी पालकांनी केली. 

शैक्षणिक संस्थांकडून लुबाडणूक होऊ नये यासाठी शासनाने ८ मे रोजी आदेश काढून पालकांना दिलासा दिला होता. परंतु खासगी शाळांच्या युनियनने आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले असून न्यायालयाने शासन आदेशास अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे शाळांकडून पालकांना फी भरण्याची सक्ती केली जाऊ लागली आहे. फी न देणाऱ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. शिक्षण संस्थांच्या नफेखोरीला लगाम लावण्यासाठी शासनाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क व विनियमन) २०११ मंजूर केला आहे. परंतु कोरोना काळात या अधिनियमानुसार पालकांना दिलासा मिळत नसल्याने त्यामध्ये काही सुधारणा करण्याची मागणी केली आहे. ‘पॅरेंट्स ऑफ महाराष्ट्र’ या समूहाच्या नावाने अनेक दक्ष पालक एकत्र जमले असून त्यांनी सोमवारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात भूषण रामटेेके, देवेंद्र देशमुख, सखाराम गारगे, तुषार दळवी, मुराद जीवणी, युक्ती शाह, सकीना वोरा, रेवती कुमार व इतर उपस्थित होते.

प्रमुख मागण्याशासनाने कोरोना काळात शिक्षण संस्थांची फी भरण्यासाठी काय उपाययोजना करावी, शिक्षकांचा पगार व इतर अत्यावश्यक गोष्टींसाठी आवश्यक तेवढेच शुल्क फी म्हणून वापरावे. शासनाने २०११ च्या अधिनियमामध्ये पाच प्रमुख बदल करावेत अशा सूचना शिष्टमंडळाने केल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे समजून घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई