शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव इको कार चालकाने तिघांना चिरडले; एकाचा मृत्यू 

By वैभव गायकर | Updated: February 5, 2024 20:46 IST

कामोठे पोलीस ठाण्यात  चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पनवेल: भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या इको चालकाने तीन मुलांना चिरडल्याची घटना दि.4 रोजी कामोठ्यात घडली. या घटनेत आर्यन रोकडे हा पाच वर्षांचा कचरावेचक मुलगा मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात कामोठे पोलीस ठाण्यात  चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कचरा वेचक महिला अंजली दत्ता साळवे (24) या कामोठे गावामध्ये कचरा वेचून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि.4 रोजी रविवारी सकाळी 11:30 वाजता सुमारास अंजली या स्वतः पती दत्ता व 3 मुलांसह कचरा वेचन्यासाठी सायकलवरून जात असताना  रवि साळवे याचा काटा जुईगावच्या गेट जवळ रात्री  1 च्या सुमारास  कचरा देऊन मंगल बाळु रोकडे व नधिया प्रदिप साळवे यांच्याबरोबर घरी जाणेसाठी थांबले असतांना जुईगाव गेट्कडुन जुईगाव कडे जाणारी ईको स्कुल व्हॅन चालकानेगा आर्यन रोकडे, मंगल बाळु रोकडे व नधिया प्रदिप साळवे यांना पाठीमागुन जोरात ठोकर माँरून गाडी पुढे लाईटच्या खांबाला जावुन धडकवली.स्कुल बसकडे जात असतांना चालक गाडी सोडून पळुन गेला. सदर ईको स्कूल बस क्र. एमएच 43 बीबी 3418  या क्रमांकाच्या इको चालकाने दिलेल्या धडकेने जखमी झालेल्या  आर्यन, मंगल व नधिया यांना बाहेर काढुन एमजीएम हॉस्पीटलमध्ये दवाउपचाराठी दाखल केले. 

एमजीएम हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी यावेळी आर्यन रोकडे (9) यास मृत्य घोषित केले.तर मंगल बाळु रोकडे व नधिया प्रदिप साळवे यांच्यावर  उपचार सुरू आहेत.यावेळी व्हॅन चालक कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत न देता पळून गेल्याने त्याच्यावर कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई