शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षण जनजागृतीसाठी विशेष गीत; सीवूडमध्ये फ्लॅश मॉबचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:34 IST

या वेळी महापालिकेने ठेवलेल्या प्लास्टिक प्रतिबंधाच्या सेल्फी पॉइंटसोबत वैयक्तिक व कुटुंबासमवेत छायाचित्रे काढली.

नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण अभियान घराघरांमध्ये पोहोचविण्यासाठी महापालिकेने स्वच्छतागीत तयार करून घेतले आहे. या गीतासही शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सीवूडमध्ये प्लॅश मॉबच्या माध्यमातूनही महापालिकेने जनजागृती केली.

स्वच्छता अभियानासाठी महापालिकेने धनश्री देसाई यांच्याकडून विशेष गीत तयार करून घेतले आहे. ‘सश्य श्यामला धरा नवी मुंबईची’ हे गीत रोहित शास्त्री यांनी संगीतबद्ध केले आहे. रविवारी पॅशन स्टुडिओच्या सुषमा सिंग यांच्या नृत्य समूहाने रविवारी सीवूडमधील मॉलमध्ये फ्लॅश मॉब सादर केला. या वेळी उपस्थितांनीही उत्तम प्रसिाद दिला.

या वेळी महापालिकेने ठेवलेल्या प्लास्टिक प्रतिबंधाच्या सेल्फी पॉइंटसोबत वैयक्तिक व कुटुंबासमवेत छायाचित्रे काढली. नागरिकांनी स्वच्छता अभियानामध्ये सक्रिय सहभागी होणार असल्याचे मत व्यक्त केले. आम्ही कमीत कमी कचरा करू, केलेला कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणार नाही. कोणी कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना समजावून सांगू, अशा प्रतिक्रियाही या वेळी दिल्या.स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे, यामुळे स्वच्छता अभियानामध्ये प्रत्येक नागरिकाला सहभागी करून घेण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच भाग म्हणून व्यापक प्रमाणात जनजागृती सुरू केली आहे. सीवूडप्रमाणे शहरात इतर ठिकाणीही फ्लॅश मॉब आयोजित केला जाणार आहे.