शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीतील छेडछाडीवर विशेष नजर

By admin | Updated: September 7, 2014 01:07 IST

अनंतचतुर्दशीला कोणत्याही अनुचित घटनेने गालबोट लागू नये या उद्देशाने मुंबई पोलिसांनी बंदोबस्ताची रणनीती आखली आहे.

मुंबई : अनंतचतुर्दशीला कोणत्याही अनुचित घटनेने गालबोट लागू नये या उद्देशाने मुंबई पोलिसांनी बंदोबस्ताची रणनीती आखली आहे. यात महिलांविरोधी गुन्हे रोखण्यासाठी तयार करण्यात आलेली तब्बल 9क् अॅन्टी इव्ह टीङिांग स्क्वॉड विसर्जनाच्या गर्दीत मिसळून आपले कर्तव्य पार पाडणार आहेत. विसर्जनाची गर्दी लक्षात घेऊन या विशेष पथकांची संख्या आणखी वाढवली जाईल, असे संकेत पोलिसांकडून मिळतात.शहरात तब्बल 185 ठिकाणी गणोशमूर्तीचे विसर्जन होते. त्यापैकी गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, पवई तलाव, जुहू चौपाटी, गोराई, मढ-मालवणी, माहीम ही महत्त्वाची ठिकाणो आहेत. त्यातही गिरगाव, दादर आणि जुहू किना:यावर  सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती विसर्जित होतात. हा सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणांवर लाखोंची गर्दी गोळा होते. तसेच मिरवणुकांमध्येही तितकीच गर्दी सहभागी होते. गर्दीचा फायदा घेत महिलांची छेड किंवा सोनसाखळी चोरीच्या घटना घडतात. यंदा या घटना घडू नयेत यासाठी मुंबई पोलिसांनी सुमारे 9क् अॅन्टी इव्ह टीङिांग स्क्वॉड तयार केले आहेत. 
या पथकात पाच ते सहा अधिकारी-कर्मचारी असतील. महिला अधिका:यांचा या पथकात समावेश असेल. हे पथक साध्या कपडय़ांमध्ये गर्दीत मिसळेल, सर्वत्र नजर ठेवेल. एखादी व्यक्ती किंवा टोळी गैरवर्तन, गुन्हे करत असल्याचे आढळल्यास हे पथक तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन स्थानिक पोलीस ठाण्याच्या हवाली करेल. 
धडक कारवाईसोबतच महिलांविरोधी गुन्हे रोखणो हाही विशेष पथके स्थापन करण्यामागील उद्देश असल्याचे पोलीस सांगतात. एका वरिष्ठ अधिका:याने दिलेल्या माहितीनुसार मोठय़ा विसर्जन स्थळांसोबतच गणोश गल्लीसारख्या मोठय़ा मंडळांच्या मिरवणुकांमध्येही ही पथके सहभागी होतील. पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिरवणुकीवर करडी नजर ठेवतील. मिरवणूक अन्य पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेली की तेथील पोलीस ठाण्याचे पथक पुढील कारवाई करेल. 
याआधी मुंबई पोलिसांनी अशी पथके तयार करून पोलीस ठाण्याच्या हद्दीतली ठिकाणो हेरून तेथील रोडरोमिओंवर धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत महिलांची छेड काढणा:या, पाठलाग करणा:या, टोमणो मारणा:या तसेच सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारे गैरवर्तन करणा:यांचे चित्रण कॅमे:यात कैद केले जात आहे. तसेच ते त्या त्या आरोपीच्या पालकांना दाखविण्यात येत आहे.  (प्रतिनिधी) 
 
विसर्जनाच्या बंदोबस्तात तब्बल 47 हजार पोलीस रस्त्यावर असतील. यात शहर पोलिसांना वाहतूक पोलिसांसह शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलीस दलाचे सशस्त्र जवान, दंगल नियंत्रण पथकाची मदत मिळेल. पोलिसांनी महत्त्वाची, संवेदनशील विसर्जन ठिकाणो, मिरवणुकांचे मार्ग निश्चित केले आहेत. तेथे पोलिसांचा फौजफाटा जास्त असेल.  गणोशोत्सव सुरू होण्याआधीच पोलिसांच्या सुटय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. 
 
च्गणोश विसर्जन सुरक्षितपणो पार पडावे यासाठी आम्ही सज्ज आहोत हे दाखवून देण्सासाठी स्थानिक पोलिसांनी फ्लॅग मार्चला सुरुवात केली आहे. आज समतानगर पोलिसांनी कांदिवली पूर्व परिसरात ठाकूर कॉम्प्लेक्सपासून फ्लॅग मार्चला सुरुवात केली. 
 
च्तेथून पोयसर, बिहारी टेकडी, शिवाजी मैदान, चव्हाण चाळ असे मार्गक्रमण करत संस्कृती कॉम्प्लेक्स  येथे मार्चची सांगता करण्यात आली. फ्लॅग मार्चमध्ये समता नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील आणि अन्य अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.