शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

माळशेज घाटात दरड कोसळणे सुरूच

By admin | Updated: July 11, 2016 02:01 IST

माळशेज घाटात दरडी कोसळण्याची मालिका सुरूच आहे. यामुळे पर्यटक आणि वाहतूकदारांची अडचण होऊ नये, यासाठी तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत

मुरबाड : माळशेज घाटात दरडी कोसळण्याची मालिका सुरूच आहे. यामुळे पर्यटक आणि वाहतूकदारांची अडचण होऊ नये, यासाठी तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. घाट बंद असल्याने येथील वाहतूक मुरबाड-कर्जतमार्गे वळवण्यात आली आहे.धोकादायक वळवणे व दरडी कोसळून वेळोवेळी अपघात होऊन वाहतुकीचा खेळखंडोबा होतो. तो होऊ नये म्हणून दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च होतो. तरीही, दरडी कोसळण्याची मालिका सुरूच असल्याने पर्यटक आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण असते.माळशेज घाटात कोसळलेल्या दरडीमुळे निसर्गप्रेमींनी आपला दौरा सिद्धगडकडे वळवला. त्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. तहसीलदार म्हस्के-पाटील यांनी रस्त्यात अडकलेल्या प्रवाशांना नगरपर्यंत पोहोचता यावे, म्हणून मुरबाड-कर्जतमार्गे वाहतूक वळवली आहे. या उपायाचा बऱ्यापैकी उपयोग होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)