शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

रस्ते सफाईसाठी पनवेल पालिका घेणार स्कीटकेअर लोडर मशिन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 6:52 AM

पनवेल : रस्ते सफाईसाठी पनवेल महापालिका अद्ययावत स्कीटकेअर लोडर मशिन विकत घेणार आहे. पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पालिकेचे अधिकारी व नगरसेवकांसह गुरुवारी अद्ययावत स्कीटकेअर मशिनची माहिती घेऊन प्रात्यक्षिक पाहिले.शहर अभियंता संजय कटेकर, नगरसेवक अरविंद म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी यांनीही स्कीटकेअर मशिनची पाहणी केली. मशिनची किंमत २० लाख ...

पनवेल : रस्ते सफाईसाठी पनवेल महापालिका अद्ययावत स्कीटकेअर लोडर मशिन विकत घेणार आहे. पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पालिकेचे अधिकारी व नगरसेवकांसह गुरुवारी अद्ययावत स्कीटकेअर मशिनची माहिती घेऊन प्रात्यक्षिक पाहिले.शहर अभियंता संजय कटेकर, नगरसेवक अरविंद म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी यांनीही स्कीटकेअर मशिनची पाहणी केली. मशिनची किंमत २० लाख असून, ११ किमीचा रस्ता एक तासात ही मशिन साफ करते. विदेशी बनावटीच्या मशिनला विविध साचे जोडले जाऊ शकतात. एका मिनिटात हे साचे मशिनला जोडले जाऊ शकतात. रस्ते, गटारे यांची सफाई या मशिनद्वारे करता येऊ शकते.मशिनद्वारे एका वेळेला ६०० किलो कचरा साठवला जाऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेत अशाप्रकारची मशिन विकत घेण्यात आली आहे. रस्ते सफाई करणाºया विविध कंपन्यांच्या मशिनची प्रात्यक्षिके आम्ही पाहणार आहोत. त्यानंतर या मशिन खरेदीचा निर्णय घेतला जाईल. महासभेसमोर हा प्रस्ताव ठेवल्यानंतर यासंदर्भात पुढील प्रक्रि या पार केली जाईल, असे शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई