शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

सायन - पनवेल महामार्गावर कारला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 23:54 IST

सायन - पनवेल महामार्गावर बेलापूर खिंडीत कारला अपघात झाला.

नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावर बेलापूर खिंडीत कारला अपघात झाला. यामध्ये चालकाचा मृत्यू झाला असून, दोन प्रवासी जखमी झाले आहेत.पनवेलकडून मुंबईकडे जाणाऱ्या वॅगन आर कारवरील चालकाचा ताबा सुटला. कार उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकली. अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे चालक शैलेश सोळंखी याचा जागीच मृत्यू झाला आहे.कारमधील दुसरा प्रवासीही जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले आहे.अपघात झाल्यानंतर नेरुळ अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृत चालक व जखमीला तत्काळ रुग्णालयात नेले. याविषयी सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांत सायन-पनवेल महामार्गावर अनेक अपघात झाले असून खड्डे, तसेच अतिवेगामुळे ताबा सुटल्याने अपघात होत असल्याचे निदर्शनास येतआहे.