शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 03:31 IST

खारघरमधील इस्कॉनच्या वतीने श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १३ आॅगस्टपासून सुरू होणारा हा महोत्सव बुधवार, १६ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

नवी मुंबई : खारघरमधील इस्कॉनच्या वतीने श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १३ आॅगस्टपासून सुरू होणारा हा महोत्सव बुधवार, १६ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.मंदिराचे प्रमुख स्वामी सूरदास यांनी दिलेल्या माहितीनुसार, जन्माष्टमी उत्सवांतर्गत १५ आॅगस्टला संध्याकाळी ७.३० वाजता श्रीकृष्ण कलश अभिषेकचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री १२ वाजता भगवान कृष्णाचा मंदिरामध्ये अभिषेक करण्यात येईल. या महोत्सवात अनुप जलोटा भजन सादर करणार असून, रोनू मजुमदार बासरी वादन सादर करणार आहेत. गायिका अनुराधा पौंडवालही या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. विनोद त्रिवेदी, विक्र म पर्लीकर हेसुद्धा भजन सादर करणार आहेत. व्यासपूजेने या उत्सवाची सांगता केली जाणार आहे. भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून, धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.