शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

सेल्फी पॉइंट बनला अबालवृद्धांचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:06 IST

वाशीमध्ये तरुणांसह नागरिकांच्या भेटीचे ठिकाण; विभागाच्या वैशिष्ट्यात भर

नवी मुंबई : वाशीत बनवण्यात आलेला सेल्फी पॉइंट अवघ्या काहीच दिवसांत तरुणांचे आकर्षण ठरला आहे. ‘आय लव्ह नवी मुंबई’ अशा संदेशाची प्रतिकृती त्या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. पालिका मुख्यालयानंतर शहरात दुसरा सेल्फी पाइंट बनल्याने गाठीभेटीचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्धी मिळू लागली आहे.शहराच्या वैशिष्ट्यात भर टाकण्याच्या उद्देशाने पालिकेकडून अनेक संकल्प राबवले जातात. त्यानुसार सीबीडी येथील पालिका मुख्यालयाबाहेर जमणाऱ्यांच्या उत्साहात भर टाकण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला होता. यामुळे त्या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ प्रेक्षक म्हणून भेट देणाऱ्यांचीही संख्या वाढतच चालली आहे. अशाच प्रकारचा दुसरा सेल्फी पॉइंट वाशी सेक्टर ८ येथे बनवण्यात आला आहे. नगरसेविका दिव्या गायकवाड यांच्या विशेष संकल्पनेतून त्या ठिकाणी ‘आय लव्ह नवी मुंबई’ या संदेशाची प्रतिकृती करण्यात आली आहे. त्याशिवाय सभोवतालचा परिसर सुशोभित करून नागरिकांना फेरफटका मारण्याचीही सोय करण्यात आलेली आहे. हे ठिकाण अल्प कालावधीतच तरुणांच्या पसंतीस उतरले आहे. सागर विहारकडे जाणाºया मार्गावरच ते असल्याने त्या ठिकाणावरून ये-जा करणाºयांच्या नजरेत बसत आहे. यामुळे त्या ठिकाणी सेल्फी घेण्याचा मोह होत आहे.हल्ली आपल्या प्रत्येक छंदाचा फोटो काढून तो सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याचा मोह हाती मोबाइल असलेल्या प्रत्येकामध्ये दिसून येत आहे. त्यामुळे वाशी परिसरातील हौशींकडून आवर्जून त्या ठिकाणी भेट देऊन फोटो काढले जात आहेत. यामुळे संपूर्ण शहरात हे सेल्फी पॉइंट चर्चेचा मुद्दा बनले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई