शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

डांबरीकरणानंतर दुसऱ्याच दिवशी खोदकाम

By admin | Updated: June 22, 2017 00:32 IST

पनवेल महापालिकेत पाच सिडको नोडचा समावेश आहे. मात्र, महापालिका व सिडको प्रशासनात समन्वय नसल्याने खारघरमधील एका रस्त्याच्या कामावरून दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापालिकेत पाच सिडको नोडचा समावेश आहे. मात्र, महापालिका व सिडको प्रशासनात समन्वय नसल्याने खारघरमधील एका रस्त्याच्या कामावरून दिसून येत आहे. केवळ एक दिवस आधी सिडकोने डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर पनवेल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खोदकाम केले आहे. कोपरा पुलावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सिडकोने सायन- पनवेल महामार्गाची दुरुस्ती हाती घेतली असून, सोमवारी डांबरीकरण करण्यात आले. मात्र, येथून जवळच पनवेल महापालिकेने बांधलेल्या शौचालयाच्या जलवाहिनीसाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने ही बाब सिडकोचे अधिकारी बी. एस. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी काम त्वरित थांबवले. मात्र, ऐन पावसाळ्यात खोदकामांना कंटाळलेल्या रहिवाशांना पुन्हा एकदा नव्याने करण्यात आलेल्या डांबरीकरणामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे.