शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सचिन तेंडुलकर यांनी खारघर येथील कार्यक्रमात साधला चिमुकल्यांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 02:22 IST

खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन पेडिअट्रिक कार्डिअक स्किल्सने २६ नोव्हेंबर रोजी वर्षपूर्ती पूर्ण केली.

पनवेल : टर्शरी पेडिअट्रिक कार्डिअक केअर आणि सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवणाऱ्या खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन पेडिअट्रिक कार्डिअक स्किल्सने २६ नोव्हेंबर रोजी वर्षपूर्ती पूर्ण केली. वर्षपूर्तीच्या निमित्ताने भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या प्रमुख उपस्थित पहिला वर्धापनदिन साजरा करण्यात आला.वर्धापनदिन साजरा करण्यासाठी तसेच १०० पूर्णपणे मोफत आणि यशस्वी हृदयशस्त्रक्रिया साध्य करण्यासाठी २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या केंद्राद्वारे आतापर्यंत ७५०० लहान मुले आणि ५५० गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली असून, नोव्हेंबर २०१८ मध्ये स्थापनेनंतरच्या केवळ एका वर्षात साध्य करण्यात आलेली ही कामगिरी निश्चितच असामान्य आहे. या वेळी यशस्वी हृदयशस्त्रक्रिया करण्यात आलेल्या लहान मुलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.या वेळी पंडित शिवकुमार शर्मा, श्री हरिहरन, शनवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन जाधव आदी उपस्थित होते. या वेळी मोफत शस्त्रक्रिया झालेल्या लहान मुलांचे पालक भारावून गेले होते. त्यांना शस्त्रक्रियांबरोबरच वास्तव्य आणि जेवणाची सोय मोफत करण्यात आली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSachin Tendulkarसचिन तेंडुलकर