शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण
2
रायगड किल्ल्यावर उत्खननात आढळले 'यंत्रराज' सौम्ययंत्र खगोलशास्त्रीय उपकरण
3
IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास
4
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
5
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
6
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
7
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
8
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
9
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
10
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
11
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
12
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
13
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
14
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
15
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
16
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
17
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
18
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
19
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
20
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले

रायन शाळेत विद्यार्थिनीला मारहाण

By admin | Updated: June 25, 2014 01:33 IST

सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयुषी पाटील या चार वर्षाच्या मुलीला मारहाण करण्यात आली.

नवी मुंबई : सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयुषी पाटील या चार वर्षाच्या मुलीला मारहाण करण्यात आली. याविषयी तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.  सेक्टर 2 मधील प्रवीण पाटील यांची मुलगी आयुषी रायन शाळेत माँटेसरीमध्ये शिकते. सोमवारी शाळेत तिला अज्ञात व्यक्तींनी मारहाण केली. तिच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत. तिला तीन वाजता घरी घेऊन येण्यासाठी आई शिल्पा पाटील शाळेत गेल्या असताना मुलगी जखमी झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्काच बसला. शाळा व्यवस्थापनाला नेमके कारण सांगता आले नाही. मुलगी घाबरली असून फक्त दादाने मारले एवढेच सांगते. पालकांनी काँग्रेसचे रोजगार विभागाचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या मदतीने तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधला, परंतु त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.