शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

ग्रामीण भागातील बस थांब्यांची दुरवस्था, साफसफाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 04:12 IST

तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी बस थांब्यांची सध्या दुरवस्था झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बस थांब्याचा उपयोग प्रवाशांना बसण्यासाठी न होता, दुचाकी, फेरीवाले, भिकारी यांनी त्यांची जागा घेतली आहे.

पनवेल : तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी बस थांब्यांची सध्या दुरवस्था झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बस थांब्याचा उपयोग प्रवाशांना बसण्यासाठी न होता, दुचाकी, फेरीवाले, भिकारी यांनी त्यांची जागा घेतली आहे. त्यामुळे बस थांब्यांची साफसफाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.पनवेल तालुक्यातील शेकडो गावांमध्ये बस थांबे बांधण्यात आले आहेत. सुकापूर, चिपळे, नेरे येथील बस थांब्यांची अवस्था बिकट झाली आहे. सुकापूर येथील बस थांब्यामध्ये दुचाकी पार्किंग करून ठेवत आहेत. तर काही बस थांब्यांमध्ये मद्यपी व भिकारी थांबलेले दिसत आहेत. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच प्रवासी वाहनाची वाट पाहत उभे राहावे लागते. बस थांब्यांच्या स्वच्छतेकडे व साफसफाईकडे लक्ष न दिल्यामुळे हे बस थांबे दुर्लक्षित होत आहेत. चिपळे येथील बसथांब्यात कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. नेरे येथील बस थांबा दगड, सिमेंटच्या पत्र्याच्या तुकड्यांनी भरलेला आहे. गॅरेजचालकांनी दुरुस्तीसाठी आणलेल्या दुचाकी बस थांब्यांमध्ये सुरक्षित ठेवल्याचे निदर्शनास येत आहे. नेरे येथील बस थांबा एकीकडे आणि बस थांबतात दुसरीकडे. त्यामुळे प्रवासी या बस थांब्याकडे फिरकतदेखील नाहीत.