शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

‘रोटा व्हायरस’चा नियमित लसीकरणात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 01:21 IST

महापालिका राबविणार अभियान : २२ हजार बालकांना देणार लस

नवी मुंबई : अतिसारामुळे होणारे बालकांचे कुपोषण टाळणे व अर्भक मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरण सुरु केले आहे. नवी मुंबईमध्येही हे अभियान प्रभावीपणे राबविले जाणार असून २२ हजार बालकांना लस दिली जाणार आहे.

शिरवणे नागरी आरोग्य केंद्रामध्ये महापौर जयवंत सुतार, आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये लसीकरण अभियान सुरू करण्यात आले. पूर्वी रोटा व्हायरस लस खाजगी वैद्यकीय आरोग्य केंद्रात देण्यात येत होती. मात्र त्यासाठी खर्च मोठया प्रमाणावर येत असल्याने आता ती पालिकेची सर्व रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातून मोफत दिली जाणार आहे. रोटा व्हायरसमुळे होणारा धोका लक्षात घेऊन ही लस बालकांना सहा आठवडे, दहा आठवडे, चौदा आठवडे अशी तीन वेळा देण्यात येणार आहे.महापालिकेच्या सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांमध्ये ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन महापौर जयवंत सुतार व आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई