शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात, माजी मंत्र्याशीही होतं कनेक्शन!
2
“तुमच्या १० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, बाळासाहेबांनी...”; राऊतांची भाजपावर टीका
3
परेश रावल यांची खंत, 'हेरा फेरी ३'मधून साइडलाइन केल्यामुळे घेतली एक्झिट?, म्हणाले - "मी तर हिरो होतो..."
4
Corona Virus Update: कोरोनाने घेतले आणखी ५ बळी; सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार पार! महाराष्ट्रात किती रुग्ण?
5
एसबीआय, पीएनबी, बीओबीसब ५ सरकारी बँका बनवणार एकत्रित कंपनी, काय आहे प्लान?
6
थायलंड फिरून परतला, पण एकटा नाही...! तरुणाची बॅग उघडताच मुंबई विमानतळावर सगळ्यांनाच बसला धक्का
7
ज्याला कष्टानं बनवलं, आता तोच खातोय नोकरी! मायक्रोसॉफ्टमध्ये दुसऱ्यांदा मोठी नोकरकपात
8
कमल हासन यांच्या कन्नड-तमिळ भाषेबाबत केलेल्या वक्तव्याने वाद; हायकोर्टाने फटकारले...
9
अदानी समूहाची अमेरिकेत पुन्हा चौकशी? आज सर्वच शेअर्समध्ये घसरण; काय म्हटलंय कंपनीनं?
10
अयोध्या राम मंदिर: ८ देवळांमध्ये प्राणप्रतिष्ठा, १२ तास सलग विधी; ५ जूनला राम दरबार भरणार!
11
Jyothi Yarraji : हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...
12
अमेरिका-चीननं साथ दिली, पण पाकनं त्यांचीच फजिती केली; F-16 बनवणाऱ्या कंपनीची वाईट अवस्था झाली
13
दगडूला लॉटरी लागली! प्रथमेश परबची बॉलिवूड सिनेमात वर्णी, साकारणार मुख्य भूमिका
14
'बकरी ईदला प्राण्यांची कुर्बानी देणार नाही', मुस्लिमबहुल देशाने घेतला मोठा निर्णय; कारण काय?
15
९४३ पुल, ३६ बोगदे, ३० वर्षांनी काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत; ६ तासांचा प्रवास ३ तासात शक्य!
16
कराचीला भूकंपाचे धक्क्यावर धक्के! फायदा घेऊन २१६ कैदी पळाले; तुरुंग अधिकारी मशिदींत पोहोचले... 
17
बँकेतील ५२ किलो सोन्यावर डल्ला, घटनास्थळी काळी बाहुली ठेवली, देशातील सर्वात मोठ्या सोन्याच्या चोरीमुळे खळबळ 
18
"सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये...", सूरज पांचोलीने सांगितली कोणालाच माहित नसलेली गोष्ट
19
CA ला 'बाय बाय'! आता घरबसल्या भरा तुमचा ITR, 'या' ८ सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि व्हा टॅक्स फ्री!
20
५ जूनला मंदिरात येऊ नका, आयोध्या राम मंदिर प्रशासनाचं भक्तांना आवाहन; नेमकं कारण काय?

रिक्षा-टॅक्सी प्रवास 2 रुपयांनी महागणार

By admin | Updated: June 21, 2014 01:43 IST

मे महिन्यात भाडेवाढीची शिफारस असूनही रिक्षा-टॅक्सीचालकांना भाडेवाढ मिळत नाही. पण यंदा रिक्षा-टॅक्सीचालकांना सरसकट 2 रुपयांची भाडेवाढ देण्यात आली आहे.

पेडणे : पेडणे तालुका हा भुईमूग लागवड व उत्पादनात सातत्याने अग्रेसर आहे. या पिकासाठी शेतकऱ्यांना सरकारच्या आधाराची मात्र गरज आहे. भुईमूग लागवडीत तालुक्यातील महिला शेतकऱ्यांचा सहभाग अधिक आहे. तालुका कृषी अधिकारी प्रसाद परब यांचे भरीव सहकार्य शेतकरी वर्गास मिळते. तालुक्यात पावसाळी भुईमूग लागवडीत या महिला शेतकरी मुळा, लालभाजी, तीळ, मोहरी आदींचे यशस्वी आंतरपिक घेतात. त्यामुळे महिन्यास एकंदरीत लाखो रुपयांची उलाढाल होते. कृषी खात्यानेही सुरुवातीस मोफत आणि नंतर पाच रुपये किलो दराने (जून २०१३) भुईमूग बियाणे उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे वाढत्या महागाईत महिला शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला होता. त्यानंतरच्या उन्हाळी भूईमुग लागवडीसाठी हेच दर कृषी खात्याने सुरुवातीस ३५ रुपये किलोप्रमाणे वाढवले. परिणामी शेतक री खूप नाराज झाले होते. सध्या चालू हंगामासाठी हाच दर कृषी खात्याने १७ रुपये केला आहे. दिवसेंदिवस वाढणारी मजुरी, मशागतीचा खर्च, खतांची कमतरता आणि वाढणाऱ्या किमती आदींमुळे शेतकरी मेटाकुटीस येत आहे. उत्पादित भुईमुगास योग्य बाजारभावाची हमी मिळत नाही. तसेच मालाची उचल वेळेवर होणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, याकडे कृषी खात्याने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. गेल्या हंगामात विर्नोडा येथील शेतकऱ्यांच्या भुईमूग पिकाची पाहणी करण्यासाठी कृषी संचालक पी. तुफानी आले होते. त्या वेळी शेतकऱ्यांनी भूईमुगासाठी योग्य खरेदी दर देण्याची मागणी केली होती. तालुक्यात भूईमूग प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यासाठी महिलांना प्रशिक्षण द्यावे, अशीही मागणी त्यांच्याकडे केली होती. अन्य सुविधांबाबतही चर्चा झाली होती. त्यावर अजूनही काहीही कार्यवाही झालेली नाही. ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ असाच अनुभव आला. शेतकऱ्यांनी वाट तरी किती वर्षे पाहायची, असा प्रश्न आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भुईमूग लागवडीचा निर्णय घेतलेला नाही.