शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा दुकानासमोर लावल्याने स्क्रू ड्रायव्हरने भोसकून चालकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2023 08:52 IST

तुर्भे येथील घटना : परिसरात तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : रिक्षा दुकानासमोर उभी केल्यावरून झालेल्या वादातून रिक्षाचालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी तुर्भे स्टोअर येथे घडली. रिक्षा चालकाच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर घुसवून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.  हत्येनंतर येथे तणाव निर्माण झाला.

हत्या केल्यानंतर भोसकणाऱ्याने स्वत: पोलिस ठाणे गाठले आणि स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले. मात्र, या घटनेमुळे मृत रिक्षाचालकाच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करत ठिय्या मांडला होता. त्यानंतर येथे तणावाचे वातावरण होते. अखेर पोलिसांनी त्यांची समजूत काढून परिस्थिती हाताळली.

नातेवाइकांनी मांडला ठिय्याn या घटनेमुळे हत्या करण्यात आलेल्या दिनेश चव्हाण (३६) याचे नातेवाईक आणि ओळखीच्यांनी आक्रोश व्यक्त करून मारेकरू मौर्या याच्यावर कठोर कारवाईची मागणी करून घटनास्थळी ठिय्या मांडला होता. यामुळे तणाव निर्माण झाल्याने परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. n मारेकरूच्या कुटुंबीयांना त्या ठिकाणावरून पोलिसांनी सुरक्षेत हलवले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी जमावाची समजूत काढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. तर काही नागरिकांनी माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्यादेखील कार्यालयात जाऊन मृत दिनेश यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याची मागणी केली.