शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल भरणा केंद्र बंद झाल्याने संताप

By admin | Updated: April 24, 2017 02:36 IST

खारघर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा उपलब्ध

पनवेल : खारघर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी खारघरमधील महावितरणचे सिडको विभागीय कार्यालयातील वीज बिल भरणा केंद्र अचानक बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. महावितरणच्या निर्णयाविरोधात खारघर शहर मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. शहरात जास्तीतजास्त वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्याची मागणी मनसे करीत असताना त्याची दखल न घेता नागरिकांना सोयीस्कर असलेले वीज बिल भरणा केंद्र महावितरण बंद करीत असेल तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याची प्रतिक्रि या मनसे शहर उपाध्यक्ष गणेश बनकर यांनी दिली. खारघर शहरातील सेक्टर ४ मधील सिडको विभागीय कार्यालयात महावितरणचे हे वीज बिल भरणा केंद्र अचानकपणे बंद करण्यात आले असून याबाबत कोणतीही सूचना अथवा कारण रहिवाशांना देण्यात आले नाही. खारघर सेक्टर ८ मधील रहिवासी अशोक मिरकुटे हे बुधवारी याठिकाणी वीज भरण्यासाठी गेले असता हे केंद्र बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांना सेक्टर १२ याठिकाणी वीज बिल भरण्यासाठी जावे लागणार असल्याने असंख्य नागरिकांना त्रास होणार असल्याचे मुरकुटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)