शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

रेस्क्यू टीमला दोन ठिकाणी दहा जणांना वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:45 IST

उल्हास नदीला आलेल्या महापुरामुळे रविवारी पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला

नेरळ : मुसळधार पावसामुळे पाण्यात अडकलेल्या दहा जणांना वाचविण्यात यश आले आहे. दोन ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करून या व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले.उल्हास नदीला आलेल्या महापुरामुळे रविवारी पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला. कर्जत तालुक्यातील अनेक गावांना पावसाने वेढा दिल्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. त्यात नेरळजवळ कोल्हारे हद्दीत असलेल्या आनंदी बागमध्ये कामगार राहून पडले होते. कामगार आतमध्ये अडकल्याची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली. माहिती मिळताच खोपोली येथील अपघातग्रस्त टीमने सकाळी ११ वाजता नेरळ गाठले.उल्हासनदीच्या तीरावर असलेल्या त्या आनंदी फार्ममध्ये पोहचण्यासाठी नेरळ-कशेळे रस्त्याने रेस्क्यू आॅपरेशन करण्यात आले. त्यावेळी कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी आणि पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांनी रेस्क्यू टीमला सूचना देत गुरुनाथ साठलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली किमान ८०० मीटर आतमध्ये प्रवेश केला. फार्महाऊस मध्ये दोन पुरुष, चार लहान मुले आणि दोन महिला असे आठ जण असल्याची माहिती रेस्क्यू टीमकडून देण्यात आली होती. सर्वांना शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढण्यात आले.त्यानंतर शेलू आणि बांधीवली भागात देखील मोठ्या प्रमाणात उल्हासनदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वेधले होते. त्या पाण्याने शेलू गावातील चाळ परिसरात अडकून पडलेले रहिवाशी हे आधी आपली घरे सोडून बाहेर आल्याने अडचण कमी होती. मात्र त्यातही गणेश वेहेले आणि सिद्धार्थ कदम हे दोघे अडकून पडले होते. तहसीलदार अविनाश कोष्टी यांना माहिती मिळताच खोपोली येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले. या रेस्क्यू टीमने १२वाजताच्या सुमारास शेलू गाव गाठले आणि अनेक ग्रामस्थ यांनी रेस्क्यू आॅपरेशनमध्ये सहभाग घेऊन यशस्वी केले.