शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रखडले पेयजलचे काम, निधी मंजूर तरी काम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 03:02 IST

खैरवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम चार ते पाच वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. निधीअभावी हे काम रखडल्याचे बोलले जात आहे. निधी मंजूर होऊन पाण्याची टाकी केव्हा बांधून होणार, असा प्रश्न आदिवासी बांधवांकडून विचारण्यात येत आहे.

मयूर तांबडे पनवेल : तालुक्यातील खैरवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम चार ते पाच वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. निधीअभावी हे काम रखडल्याचे बोलले जात आहे. निधी मंजूर होऊन पाण्याची टाकी केव्हा बांधून होणार, असा प्रश्न आदिवासी बांधवांकडून विचारण्यात येत आहे.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत तालुक्यातील खैरवाडी येथे विहीर व पाण्याच्या टाकीचे बांधकाम २०१३-१४ मध्ये सुरू करण्यात आले. ३१ लाख ६२ हजार रु पयांच्या या कामाला सुरु वात झाल्यानंतर १७ लाख ९० हजार रु पयांचा खर्च करण्यात आलेला आहे. यात विहिरीचे काम पूर्ण झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र पाण्याच्या टाकीचे बांधकाम अर्धवट असल्याने ही नळपाणी योजना अयशस्वी झाली असल्याचे दिसत आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर विहिरीतून पाण्याच्या टाकीत पाणी सोडायचे आहे व त्यानंतर गावातील नागरिकांच्या घरी पाणी घरोघरी सोडले जाणार आहे. मात्र चार वर्षे उलटून गेली तरी देखील ही योजना पूर्णत्वास आलेली नाही.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे तीनतेरा वाजले असल्यामुळे खैरवाडी ग्रामस्थ नाराज आहेत.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून बांधण्यात येणाºया नळपाणी योजनेत विहीर, पंप हाउस, पंपिंग मशिनरी, विहीर ते गाव पाइपलाइनचा समावेश आहे. पी. सी. जाधव या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले आहे. ३७ लाख रु पये या योजनेसाठी मंजूर करण्यात आले. मात्र ५ वर्षांपासून काम अर्धवट असल्याने नागरिकांना योजनेचा काहीच लाभ झाला नाही.गेल्या चार ते पाच वर्षांपासून ही पेयजल योजना अपूर्णावस्थेत आहे. पाण्यावाचून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. अर्धवट कामामुळे ग्रामस्थांमध्ये ठेकेदार व सुस्त प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.>निधी मिळाला तर ताबडतोब हे काम पूर्ण होईल. निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे.- आर.डी.चव्हाण,उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, पनवेल