शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रेकॉर्डब्रेक! लसणाच्या फोडणीला महागाईचा ठसका, किरकोळ बाजारात ६०० रुपये किलोचा दर

By नामदेव मोरे | Updated: February 1, 2024 11:33 IST

Inflation: नवीन वर्षामध्येही लसूण दरवाढीचा विक्रम सुरूच आहे. बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाला २२० ते ३७० रुपये किलो भाव मिळाला. किरकोळ मार्केटमध्ये लसूण ४४० ते ६०० रुपये किलो दराने विकला जात आहे. संपूर्ण राज्यात लसणाची टंचाई निर्माण झाली आहे. 

- नामदेव मोरेनवी मुंबई : नवीन वर्षामध्येही लसूण दरवाढीचा विक्रम सुरूच आहे. बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाला २२० ते ३७० रुपये किलो भाव मिळाला. किरकोळ मार्केटमध्ये लसूण ४४० ते ६०० रुपये किलो दराने विकला जात आहे. संपूर्ण राज्यात लसणाची टंचाई निर्माण झाली आहे. 

गतवर्षी लसणाचे उत्पादन कमी झाल्यामुळे हंगामाच्या शेवटास संपूर्ण देशात तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही भाव वाढू लागले आहेत. बुधवारी मार्केटमध्ये ६९ टन आवक झाली आहे. प्रतिकिलो २२० ते ३७०  रुपये किलोचा भाव मिळाला आहे. मुंबई, नवी मुंबईमध्ये विभागाप्रमाणे लसणाला भाव मिळत आहे. 

 राज्यातील सर्वच बाजार समितीमध्ये लसणाचे दर वाढले आहेत. सातारा बाजार समितीमध्ये २५० ते ४०० रुपये दराने विक्री झाली. सोलापूरमध्ये २६० ते ३७०, पुणेमध्ये १५० ते ३५० रुपये किलो दराने लसणाची विक्री होत आहे.  उच्चभ्रू नागरिकांची वसाहत असलेल्या परिसरामध्ये लसूण ६०० रुपये किलो दराने विकला जात आहे. इतर ठिकाणी ४४० पेक्षा जास्त दराने विक्री होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांनी लसणाचा वापरच कमी केला आहे.

टॅग्स :InflationमहागाईNavi Mumbaiनवी मुंबई