शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

रत्नागिरी : जिल्ह्यात १ कोटी ६९ लाखांची हानी

By admin | Updated: October 9, 2014 23:02 IST

दरम्यान १७ व्यक्तिंचा विविध कारणांनी मृत्यू झाला तर आठ जनावरे दगावली.

रत्नागिरी : नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या चार महिन्यात जिल्ह्यात अनेक घरे, गोठे, सार्वजनिक मालमत्ता यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. यात १ कोटी ६९ लाख रूपयांचे नुकसान झाले. यादरम्यान १७ व्यक्तिंचा विविध कारणांनी मृत्यू झाला तर आठ जनावरे दगावली. मात्र, पंचनामे अजूनही सुरू असल्याने नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यात सध्या निवडणुकीचे काम सुरू असल्याने या नागरिकांना निवडणूक संपेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.जिल्ह्यात पूर्ण पडझड झालेल्या घरांचीे संख्या १९, अंशत: नुकसान झालेल्या घरांची संख्या ८०६, पूर्ण पडझड झालेल्या गोठ्यांची संख्या १८, तर अंशत: पडझड गोठ्यांची संख्या ८८ इतकी आहे. या सर्वांचे मिळून ९७ लाख ३१ हजार ४९९ रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी केवळ ८१ घरे, गोठे यांना मदत देण्यात आली आहे. तसेच या चार महिन्यांच्या कालावधीत ३१ सार्वजनिक मालमत्तांचे ५ लाख २१ हजार ४०० रूपयांचे, तर ४७ खासगी मालमत्तांचे ६ लाख ४१ हजार ७६१ रूपयांचे असे एकूण ६९ लाख ३२ हजार १६१ रूपयांचे नुकसान झाले आहे. यापैकी अद्याप कोणालाच मदत देण्यात आलेली नाही.या कालावधीत १७ व्यक्तिंचा मृत्यू झाला आहे. यात वीज पडून ३, पुरात वाहून गेलेले ३, दरड, भिंत पडून २ आणि अन्य कारणांनी ९ व्यक्तिंचा मृत्यू झाला आहे. यापैकी ६ मृतांच्या वारसांना प्रत्येकी दीड लाखप्रमाणे तत्काळ मदत देण्यात आली असून, १० प्रकरणे अपात्र ठरली आहेत. एक प्रकरण मदतीच्या अपेक्षेत आहे. या कालावधीत ८ जनावरे मृत झाली असून, १ लाख ९४ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले असून, जनावरांच्या मालकांना अद्यापही मदत देण्यात आलेली नाही. अजूनही पंचनामे होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)आपदग्रस्त घरे, गोठे, मृत्यु पावलेल्या व्यक्ती, जनावरे, नुकसान झालेली सार्वजनिक व खासगी मालमत्ता यांची तालुकानिहाय आकडेवारीतालुकाघरेगोठेव्यक्तीजनावरेसार्वजनिक खासगी मंडणगड४३०१००११०१ दापोली५६०८०0०८०६खेड३९१३०२०१०३ गुहागर६११५०००२०० चिपळूण१२७१५०१२२०३ संगमेश्वर२५९१९०१३१०३० रत्नागिरी८६१७०१०००३लांजा८७१६०११३००राजापूर६७०५०२१४०२एकूण८२५१०६०८०८३१४७