शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खुटारवाडी धरणात पोहा, धबधब्यात भिजा!

By admin | Updated: July 4, 2015 23:36 IST

मुरबाड तालुक्यातील पाडाळे (खुटारवाडी) धरण लोकांची तहान भागविण्यासाठी व शेतीला संपन्न करण्यासाठी बांधले असले तरी या धरणावर मनसोक्त आनंद लुटण्यासाठी अनेक हौशी लोक येतात.

सुधाकर वाघ, धसईमुरबाड तालुक्यातील पाडाळे (खुटारवाडी) धरण लोकांची तहान भागविण्यासाठी व शेतीला संपन्न करण्यासाठी बांधले असले तरी या धरणावर मनसोक्त आनंद लुटण्यासाठी अनेक हौशी लोक येतात. या धरणामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून उगम पावणाऱ्या भामकोर नदीचे पाणी येत असून हे नव्यानेच बांधण्यात आले आहे. त्याच्या बांधावरून पडणारे पाणी धबधब्यासारखे असल्याने ते मनमोहक दिसते.या ठिकाणी मुरबाड- म्हसामार्गे गोरखगड येथून जाता येते. तसेच मुरबाड-सरळगावमार्गे पाडाळे येथूनही धरणावर जाता येते. या धरणामध्ये पाण्याचा मुबलक साठा असून कालव्याचे काम सुरू असल्याने उन्हाळ्यात शेतीसाठी अजून तरी पाणी मिळत नाही. धरण भरलेले असल्याने १०० फूट लांबीच्या सांडव्यावरून पडणाऱ्या धबधब्यात भिजण्याचा आनंद खूप छान असतो. या धरणाच्या पाण्यात भिजण्यासाठी अनेक लोक रविवारच्या सुटीत मनसोक्त पोहण्यास व भिजण्याची हौस भागविण्यासाठी येतात. तसेच हे ठिकाण सुरक्षित असल्याने लोक पाडाळे-खुटारवाडी धरणाकडे वळतात.जवळच गोरखगड, मच्छिंद्रगड तसेच चोंडीचा भव्य धबधबाही आहे. या धरण परिसरात खाद्यपदार्थ मिळत नसल्याने येतानाच जेवणाचा डबा घेऊन जावे लागते. पिण्याचे पाणी धरणालगतच असलेल्या खुटारवाडीतून बोअरवेलमधून घेता येते.या धरणाच्या सांडव्यावरून पडणारे पाणी २५-३० फुटांच्या उंचीवरून एका मोठ्या हौदासारख्या भागात पडते. तेच दुसऱ्या टप्प्यात १०-१२ फुटांवरून नदीत पडते. त्यामुळे येथे भिजण्याची व पोहण्याची अशी दुहेरी हौस भागविता येते.