शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर रामनगर भागात गतिरोधक टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 01:28 IST

नागरिकांची मागणी

नागोठणे : रामनगर तसेच जोगेश्वरीनगर भागात जाण्यासाठी महामार्ग ओलांडावा लागत असतो. मात्र, येथे गतिरोधक टाकले नसल्याने दोन्ही बाजूंनी भरधाव वाहने जात असल्याने पादचाऱ्यांना अनेकदा अपघाताला सामोरे जावे लागत असते. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णच होत नसल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी गतिरोधक उभारावेत, अशी मागणी या प्रभागाचे स्थानिक ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे यांनी केली आहे.

येथील खडकआळी आणि आंगरआळी परिसरात मुंबई-गोवा महामार्गाच्या पलीकडे पूर्व बाजूला रामनगर आणि जोगेश्वरीनगर या नागरी वसाहती असून या ठिकाणी शेकडो घरे आहेत. बाजारहाट किंवा इतर कोणत्याही कामासाठी येथील नागरिकांना महामार्ग ओलांडून नागोठणे शहरात यावे लागत असते. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षे उलटूनही पूर्णच होत नसल्याने जुन्या महामार्गावरूनच दोन्ही बाजूंनी वाहतूक चालू आहे.वाहने भरधाव असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागत असतो. यामुळे पादचाऱ्यांना ठोकर बसून अनेकदा अपघात होत आहेत. असाच एक अपघात मागील आठवड्यात झाला असल्याचे ज्ञानेश्वर साळुंखे यांनी सांगितले. याच भागाचे पुढे १००-१५० मीटर अंतरावर गतिरोधक बसविले आहेत. मात्र, वर्दळ असलेल्या खडकआळी आणि आंगरआळी भागातील महामार्गावर गतिरोधक बसविण्यासाठी महामार्ग प्राधिकारणाचा दुजाभाव कशासाठी, असा साळुंखे यांचा सवाल आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई