शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सिडको भवनसमोर प्रकल्पग्रस्तांचे जीवनत्याग आंदोलन

By नामदेव मोरे | Updated: November 21, 2023 17:37 IST

नैना प्रकल्पाला विरोध, पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात.

नवी मुंबई : नैना प्रकल्पाला विरोध करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी सिडको भवन समोर आंदोलन केले. आंदोलकांनी इमारतीवर जावून उडी मारण्याचा इशारा दिला होता. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतल्यामुळे पुढील दुर्घटना टळली.

नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरू करण्यात आला आहे. या समितीने नेना प्रकल्प रद्द करण्याची मागणीही केली आहे. गावठाण विस्तार योजना तत्काळ राबविण्यात यावी. गरजेपोटी बांधलेली घरे नियमीत करावी अशी मागणीही केली आहे. गावठाण विस्तार योजना राबविण्याचे आश्वासन सिडकोने दिले होते. परंतु प्रत्यक्षात कार्यवाही केली नसल्यामुळे संघटनेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, अनिल ढवळे व इतर पदाधिकाऱ्यांनी सिडकोभवनसमोर आंदोलन केले. ढवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवनयात्रा संपविण्याचा इशारा दिला होता. इमारतीवरून उडी मारून जीवन संपविण्याचा इशारा दिल्यामुळे पोलिसांनी वेळेत आंदोलकांना ताब्यात घेतले.          संघटनेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी सांगितले की नैना प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. हा प्रकल्प रद्द करण्यात यावा. यासाठी शेतकऱ्यांच्या जमीनी मोफत घेतल्या जात आहेत. शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. गावठाण विस्तार योजना, गरजेपोटी बांधलेली घरे याविषयीचे आश्वासन सिडकोने पाळले नसल्यामुळे सहकाऱ्यांनी जीवनयात्रा संपविण्याचा इशारा दिला होता असेही स्पष्ट केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडकोStrikeसंप