शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

सिडकोविरोधात प्रकल्पग्रस्त आक्रमक

By admin | Updated: December 30, 2016 04:21 IST

सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. त्यास विरोध करण्यासाठी न्हावा-शिवडी महामार्गबाधित प्रकल्पग्रस्त

पनवेल : सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. त्यास विरोध करण्यासाठी न्हावा-शिवडी महामार्गबाधित प्रकल्पग्रस्त शेतकरी रस्त्यावर उतरले. त्यामुळे अखेर पथकाला माघार घेऊन परतावे लागले. न्हावा-शिवडी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. त्यावेळी एम.एम.आर.डी.ए. व सिडको प्रशासनाने सागरी सेतूबाधित शेतकऱ्यांना नवी मुंबई विमानतळबाधित शेतकऱ्यांप्रमाणे साडेबावीस टक्के भूखंड परतावा देण्याचे मान्य केले होते. प्रकल्पग्रस्त गावांना सुविधा देण्याचे व मच्छीमारांना पुनर्वसन पॅकेज देण्याचे मान्य केले होते. मात्र आजपर्यंत ते दिलेले नाही. प्रकल्प पूर्ण होण्यास २ ते ३ वर्षे असताना बुधवार २८ डिसेंबर रोजी पोलीस बंदोबस्तात सिडकोच्या अतिक्र मण विरोधी पथकाने महामार्गावरील स्ट्रक्चर्स काढण्यास सुरु वात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी संघर्ष समितीचे नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून दि. बा. पाटील अमर रहे, प्रकल्पग्रस्तांचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.