शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीसह उद्योगांना गती- केंद्रीय खाद्य उद्योगमंत्र्यांचं प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:37 IST

भारतातील शेतकरी आता पारंपरिक पद्धतीने शेती न करता तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा आधार घेत शेती करीत आहेत.

नवी मुंबई : भारतातील शेतकरी आता पारंपरिक पद्धतीने शेती न करता तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा आधार घेत शेती करीत आहेत. यामुळे शेती उत्पादनात वाढ होण्याबरोबरच शेती आणि त्यावर आधारित सर्व उद्योगांचा विकास झाला आहे. तंत्रज्ञानामुळे भारतातील सर्वच क्षेत्रातील उद्योग आणि व्यवसायाला गती मिळत असून, भारताच्या दृष्टीने क्र ांतिकारी बदल असल्याचे प्रतिपादन केंद्रीय खाद्य प्रसंस्कारण उद्योगमंत्री हरिसमरत कौर बादल यांनी केले. १९ व्या जागतिक फूड परिषदेचा उद्घाटन सोहळा बुधवार, २४ आॅक्टोबर रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात पार पडला, त्या वेळी त्या बोलत होत्या.भारताची लोकसंख्या युरोपच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट असतानाही आपल्या देशातील सर्व लोकांची अन्नाची गरज भागविण्याची क्षमता आपल्या शेतकऱ्यांमध्ये असल्याचे सांगत, दूध उत्पादनात भारताचा जगात पहिला क्र मांक लागत असून फळे, भाज्या, मांस, मासे उत्पादनात भारताचा दुसरा क्र मांक लागत आल्याचे मंत्री हरिसमरत कौर बादल यांनी सांगितले. भारताच्या शेतकºयांची अन्नधान्य उत्पादनाची खूप मोठी क्षमता आहे; परंतु देशातील अनेक लोकांना पोटभर अन्न मिळत नसून, हे दुर्भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.अन्नधान्य साठविण्यासाठी लागणारी साधन सामुग्री, वाहतूक अशा अनेक गोष्टींची असलेली कमतरता यामुळेच अन्नाचा अपव्यय होत असल्याचे त्यांनी सांगितले. इतर देशांकडून असे तंत्रज्ञान शिकण्याचा प्रयत्न केला तर अन्नाचा अपव्यय होणार नाही आणि भारत देश अन्नधान्याची फॅक्ट्री म्हणून नावारूपाला येईल, असे त्या म्हणाल्या. या उद्घाटन समारंभाला आययूओपीएसटीचे अध्यक्ष डॉ. डित्रीच नॉर, आययूएफओएसटी २०१८ चे संयोजक डॉ. व्ही. प्रकाश, जगदीश पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.