शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

घरफोडी करणाऱ्यास अटक

By admin | Updated: August 28, 2015 23:33 IST

कोपरखैरणे पोलिसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान घरफोडी करणाऱ्या एकाला अटक केली आहे. त्याचा दुसरा साथीदार फरार असून अटक केलेल्या तरुणाने पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे

नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान घरफोडी करणाऱ्या एकाला अटक केली आहे. त्याचा दुसरा साथीदार फरार असून अटक केलेल्या तरुणाने पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याच्याकडून १ लाख २१ हजारांचा चोरीचा ऐवज जप्त झाला आहे.कोपरखैरणे परिसरात वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड, निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रात्री परिसरात गस्त सुरू होती. गस्तीदरम्यान सहाय्यक निरीक्षक विक्रम बनसोडे, उपनिरीक्षक संभाजी कटारे यांच्या पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवताच त्याने साथीदाराच्या मदतीने घरफोड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी पाच गुन्ह्यांची उकल करून त्याच्याकडून १ लाख २१ हजार रुपये किमतीचे चोरीचे सोन्याचे दागिने जप्त केले. प्रेमलुक मंडल (२१) असे या तरुणाचे नाव आहे, तर त्याचा दुसरा साथीदार फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी)