शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मसाज पार्लरवर छापा

By admin | Updated: June 11, 2017 03:21 IST

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. यामधील मुख्य सूत्रधार हा कोपरखैरणेचा राहणारा असून खारघरमध्ये

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. यामधील मुख्य सूत्रधार हा कोपरखैरणेचा राहणारा असून खारघरमध्ये तो मसाज पार्लर चालवत होता. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.खारघर सेक्टर-३ येथील गॅलक्सी स्पा अ‍ॅण्ड सलून नावाच्या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला होता. या वेळी त्यांनी सदर पार्लरमध्ये बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, त्या ठिकाणच्या मॅनेजरने वेश्याव्यवसायासाठी महिला उपलब्ध करून दिली. तसेच ग्राहकाकडून पैसे स्वीकारत असतानाच महिला पोलीस निरीक्षक सुनीता भोर, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, हवालदार सापते, शितोळे यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. छाप्यामध्ये त्या ठिकाणच्या तीन महिलांची सुटका करून शिवकुमार चौधरी याला ताब्यात घेण्यात आले. तसेच मसाज पार्लर चालक कुमार वसंतराव गोळे यालाही अटक केली आहे. कुमार गोळे याने पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू केला होता. गोळे हा कोपरखैरणे सेक्टर-१५मधील राहणारा असून, गणेशोत्सव कालावधीमध्ये गणेश मंडपात जुगाराचा अड्डा चालवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.