शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मॉलमधील हुक्का पार्लरवर छापा

By admin | Updated: July 8, 2015 00:39 IST

खारघरच्या प्राइम मॉलमध्ये बेकायदा चालणाऱ्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली. यावेळी हुक्का पार्लर चालक, कामगार व १७ ग्राहक अशा २३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबई : खारघरच्या प्राइम मॉलमध्ये बेकायदा चालणाऱ्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली. यावेळी हुक्का पार्लर चालक, कामगार व १७ ग्राहक अशा २३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.खारघर सेक्टर १२ येथील प्राइम मॉलमधील दोन दुकानात हुक्का पार्लर सुरू होते. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या बेकायदा हुक्का पार्लरची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. त्यानुसार मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक सुनील बाजारे, सहाय्यक निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या पथकाने सोमवारी छापा टाकला. त्यामध्ये हुक्का पार्लरसाठी विशेष सोय करून ग्राहकांना सर्व साहित्य पुरवले जात असल्याचे आढळले. त्यानुसार हुक्का पार्लर चालक रोहन डिकोस्टा व उत्कर्ष पांडे, कामगार व १७ ग्राहक अशा २३ जणांवर गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ निरीक्षक बाजारे यांनी सांगितले. त्यांच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)